एक्स्प्लोर

विकी कौशल-कतरिनाच्या 'संसारा'ची तयारी सुरु; तब्बल 'एवढे' लाख रुपये भाडे देऊन घेतले घर

एकीकडे कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे विकी कौशलने जुहू या ठिकाणी भाड्याने घर घेतलं आहे. त्यासाठी त्याने पावणे दोन कोटी रुपये डिपॉझिट भरल्याची चर्चा आहे.

Vicky Kaushal House : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या नात्यावर गेले काही दिवस अनेक चर्चा होताना दिसून येत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. राजस्थानमधील सेन्स फोर्ट बरवारा येथे शाही पद्धतीने लग्नसोहळा पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच विकी कौशलने जुहू येथे भाड्याने घर घेतलं असून त्याचे भाडे दरमहा आठ लाख रुपये असल्याचं समजतंय. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे शेजारी कतरिना आणि विकी असतील असा अंदाजदेखील वर्तवला जात आहे. विकीने जुहूमधील राजमहल इमारतीत 60 महिन्यांसाठी म्हणजेच पाच वर्षांसाठी एक आलिशान घर भाड्याने घेतले आहे. या घरासाठी सुरुवातीच्या 36 महिन्यांचे भाडे आठ लाख रुपये प्रति महिना आहे. त्यापुढील 12 महिन्यांसाठी दरमहा 8.40 लाख रुपये भाडं आहे. तर उर्वरित 12 महिन्यांसाठी विकी कौशल दरमहा 8.82 लाख रुपये भाडे भरणार आहे. 

Bigg Boss Marathi 3: 'तळ्यात मळ्यात' नंतर बिग बॉसच्या घरात आज रंगणार 'जपून दांडा धर' साप्ताहिक कार्य

कतरिनाचा 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. हा सिनेमा लवकरच 100 कोटींची कमाई करणार आहे. कतरिना सोबत सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगदेखील दिसून आले आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच लोकप्रिय झाला होता. तर विकी नुकताच 'सरदार उधम' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सरदार उधम' सिनेमातील विकीच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. 

Subodh Bhave Birthday : सुबोध भावेच्या आगामी 'फुलराणी' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अडकणार विवाहबंधनात
मीडिया रिपोर्टसनुसार, विक्की कौशल आणि कतरिना कैफने लग्नासाठी डिसेंबरचा महिना निवडला आहे. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. हा लग्नसोहळा साधासुधा नसून अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. हा विवाह सोहळा 700 वर्ष जुन्या असलेल्या राजस्थानमधील एका किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधवपूर येथील एक रिसॉर्ट बूक करण्यात आला आहे. या लग्नात कोण उपस्थित असणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

Antim Song hone Laga Video:'भाई का बर्थडे' नंतर 'होने लगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget