एक्स्प्लोर

Hema Malini : "त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली"; हेमा मालिनींचा गौप्यस्फोट

Hema Malini : हेमा मालिनी यांनी नुकत्याच लहरेला मुलाखतीत दिग्दर्शकाबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Hema Malini Reveals Film Maker Director Truth : बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) सध्या चर्चेत आहेत. हेमा मालिनी मनोरंजनसृष्टीपासून दूर असल्या तरी राजकारणात मात्र सक्रीय आहेत. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता लहरेंला (Lehren) दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील गोष्टींवर आणि कास्टिंग काऊचबद्दल भाष्य केलं आहे. 

हेमा मालिनींचा मोठा गौप्यस्फोट 

हेमा मालिनी यांनी लहरेंला दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शकाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  एका दिग्दर्शकाने त्यांना साडीची पिन काढण्यास सांगितले होते. हेमा मालिनी म्हणाल्या,"एक सीन शूट करताना मी नेहमीप्रमाणे साडीच्या पदराला एक पीन लावली होती. पण समोर बसलेल्या त्या दिग्दर्शकाने मला ती पीन काढण्यास सांगितली. त्यावेळी मी त्याला पदर खाली पडेल, असं सांगितलं. त्यावर तो दिग्दर्शक म्हणाला,"आम्हाला हेच हवं आहे". 

'सत्यम शिवम सुंदरम'मध्ये झळकणार होत्या हेमा मालिनी; पण...

हेमा मालिनींनी राज कपूर (Raj Kapoor) यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. 'सत्य शिवम सुंदरम' या ब्लॉकबस्टर सिनेमात अमान आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. 1978 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण सर्वात आधी या सिनेमासाठी हेमा मालिनींना विचारणा झाली होती. पण राज कपूर यांच्याबद्दलच्या वाईट अनुभवामुळे त्यांनी हा सिनेमा करण्यास नकार स्पष्ट नकार दिला. 

हेमा मालिंनींनी नकार दिल्यानंतर राज कपूर त्यांना म्हणाले होते,"सत्यम शिवम सुंदरम' (Satyam Shivam Sundaram) हा एक चांगला सिनेमा असूनही तू आता हा सिनेमा करणार नाहीस. पण माझी इच्छा आहे की, तू हा सिनेमा करावा. तुझ्यासारख्या अभिनेत्रीने या सिनेमाचा भाग व्हावा. राज कूपर माझ्यासोबत बोलत असताना माझी आईदेखील बाजूला बसली होती. पण सिनेमाचं कथानक ऐकल्यानंतरही मी नकार दिला". 

हेमा मालिनींनी केलेत 100 पेक्षा अधिक सिनेमे (Hema Malini Movies)

हेमा मालिनी यांनी 1960 मध्ये मनोरंजनसृष्टीत काम करायला सुरुवात केली. गेल्या पाच दशकांत त्यांनी 100 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये राजकारणात एन्ट्री केली. गेल्या काही दिवसांपूर्वी करण देओलच्या लग्नसोहळ्याला हजेरी न लावल्याने हेमा मालिनी चर्चेत होत्या.  

VIDEO Credit  : लेहरे  : व्हिडीओ सौजन्य - लेहरे

संबंधित बातम्या

Hema Malini : धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी एकमेकांना कधीच भेटल्या नाहीत; 'हे' आहे कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget