एक्स्प्लोर

Heeramandi Season 2 : पुन्हा दिसणार मल्लिकाजानची हुकूमत, 'नेटफ्लिक्स'कडून खास अंदाजात 'हिरामंडी-2'ची घोषणा; प्रेक्षकांनी केली 'ही' खास विनंती

Heeramandi Season 2 Announced : हिरामंडीचा पुढील भाग रिलीज करावा अशी मागणी करण्यात येत होती. आता नेटफ्लिक्सने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. हिरामंडीचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Heeramandi Season 2 Announced :  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हिरामंडी' (Heeramandi) ही वेब सीरिज नेटफ्लिक्सला रिलीज झाली. या  वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेब सीरिजची भव्यता, कलाकारांचा अभिनय, कथानकाचा विषय यावर चर्चा झडली.  हिरामंडीचा पुढील भाग रिलीज करावा अशी मागणी करण्यात येत होती. आता नेटफ्लिक्सने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 'हिरामंडी'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'नेटफ्लिक्स' आणि 'भन्साळी प्रोडक्शन'च्यावतीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. यामध्ये समुद्र किनारी काही महिला हिरामंडीच्या गेटअपमध्ये दिसून येत आहेत. या सगळ्याजणी सीझन-1 मधील गाण्यांवर परफॉर्म करत आहेत. परफॉर्म करणाऱ्या या महिलांचे नृत्य काहीजण मोबाईलमध्ये रेकोर्ड करताना व्हिडीओत दिसले आहे. 

'हिरामंडी 2' ची खास ढंगात घोषणा 

या परफॉर्मन्सच्या शेवटी हिरामंडी-2 ची घोषणा वेगळ्याच अंदाजात करण्यात आली. या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला. ताजदारची भूमिका साकारणारा अभिनेता ताह शाह याने हार्ट इमोजी पोस्ट केला. तर, अदिती राव हैदरीने देखील आपला आनंद व्यक्त केला. हिरामंडीच्या पहिल्या सीझनमध्ये तिचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले आहे. श्रृती शर्मादेखील या दुसऱ्या सीझनबद्दल उत्साही दिसली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

लोकांनी केली खास मागणी... 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Heeramandi: The Diamond Bazaar (@heeramandinetflix)

हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यानंतर लोकांनी आनंद व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक आवाहन, विनंती केली आहे. एका युजरने म्हटले की, शर्मिन सेगलला या सीझनमध्ये घेऊ नये. एका युजरने म्हटले की, हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनसाठी नेटफ्लिक्सचे आभार. एकाने म्हटले की, ताजदार आणि बिब्बोजान शिवाय हिरामंडी असणार आहे. तर, एकाने म्हटले की मला पहिल्याच एपिसोडमध्ये आलमजेबचा मृत्यू पाहायचा आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Embed widget