एक्स्प्लोर

Natasa Stankovic Net Worth : चार वर्षांचा संसार मोडला, हार्दिकची एक्स वाईफ नताशा स्टॅनकोव्हिची संपत्ती किती?

Natasa Stankovic Net Worth : हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. मागील चार वर्षांपासून सुरू असलेला या दोघांचा संसार मोडला आहे.

Natasa Stankovic Net Worth : मागील काही दिवसांपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोव्हि (Nataša Stanković) यांच्यात काहीच सगळं ठीक नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुरुवारी, 18 जुलै रोजी हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. मागील चार वर्षांपासून सुरू असलेला या दोघांचा संसार मोडला आहे.

हार्दिक आणि नताशा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करताना सांगितले की,  परस्पर संमतीने वेगळे होत आहेत. पण दोघे मिळून मुलगा अगस्त्यचे संगोपन करणार आहेत. यापूर्वी नताशाने एक फोटो शेअर केला होता ज्यात ती तिच्या मायदेशी सर्बियाला पोहोचली आहे आणि तिचा मुलगा तिच्यासोबत दिसून आला. 

नताशाची स्टॅनकोव्हिची संपत्ती किती?

नताशा स्टॅनकोव्हि ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नताशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावरील अकाउंटवरून  नताशाच्या लाइफस्टाईलची झलकही दिसून येते. त्यामुळे नताशाची संपत्ती किती? याचीही चर्चा सुरू असते. 

View this post on Instagram
 
A post shared by @natasastankovic__

हार्दिक पांड्याच्या नावावर 91 कोटींची संपत्ती आहे. 'टाइम्स नाऊ'ने दिलेल्या वृत्तानुसार, नताशाची संपत्ती ही हार्दिकपेक्षाही कमी आहे. नताशा स्टॅनकोव्हिची संपत्ती ही 20 कोटींच्या घरात आहे. वृत्तानुसार, घटस्फोटानंतर हार्दिक नताशाला पोटगी म्हणून चांगली रक्कम देऊ शकतो. त्यामुळे नताशाच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. मात्र, याला कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही.  नताशा ही सोशल मीडिया इनफ्लूएन्सर म्हणून काम करते. त्याशिवाय, मॉडेलिंग, अभिनय, डान्सिंग शोच्या माध्यमातून तिची कमाई होते. 

कोण आहे नताशा स्टॅनकोव्हि?

4 मार्च 1992 रोजी नताशाचा सर्बियामध्ये जन्म झाला. वयाच्या 17 व्या वर्षी तिने नृत्य प्रशिक्षण घेतले आणि मॉडेलिंग सुरू केली.  प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' (2013) या चित्रपटातून  बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. त्यानंतर नताशाने वर्ष 2014 मधील 'बिग बॉस सीझन 8' मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर तिने नच बलिए या डान्स रिएल्टी शोच्या 9 व्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता.

View this post on Instagram
 
A post shared by @natasastankovic__

2018 मध्ये नताशा ही बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या सुपरहिट गाण्यात अभिनेत्री म्हणूनही दिसली होती. यानंतर नताशाने 'फुक्रे रिटर्न्स' आणि 'झिरो' सारख्या चित्रपटातही काम केले आहे. नताशाने भारतात राहून खूप काम केले आहे पण आता ती सर्बियाला पुन्हा गेली आहे. नताशा ही आता कायमची सर्बियात राहणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lebanon Pager Blasts : इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
Ajit Pawar Camp: थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lebanon Pager Blasts : इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
Ajit Pawar Camp: थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
थांबायचं नाय आता जिंकायचं हाय, अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रचार मोहीम जोरात
Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार
Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Sanjay Raut : प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
प्लॅनिंग परदेशात, अंमलबजावणी देशात, राहुल गांधींच्या सुरक्षेवरुन संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Gold Silver prices: पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
पितृपक्षाच्या सुरुवातीला सोन्याचांदीचा भाव घसरला, मुंबईकरांना किंचित दिलासा, तुमच्या शहरातील भाव काय?
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Embed widget