एक्स्प्लोर

Hardik Pandya Natasa Stankovic : हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा अभिनय क्षेत्राला रामराम, लग्नाआधीच प्रेग्नंट, आता कशी करतेय कमाई?

Natasa Stankovic : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या क्रीडाक्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशाने अभिनयक्षेत्राला रामराम केला असला तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे.

Natasa Stankovic Net Worth : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रीडाक्षेत्रासह आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिकच्या आयुष्यात सध्या काहीही चांगलं घडत नाही आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाचा (Natasa Stankovic) घटस्फोट होणार आहे. त्यांच्या संसारात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने अभिनयक्षेत्राला रामराम केला आहे. पण तरीही ती कोट्यवधींची मालकीण आहे. 

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावरुन अडनाव हटवलं आहे. तसेच सोशल मीडियावरुन हार्दिकसोबतचे सर्व फोटोही डिलीट केले आहेत. तसेच संपूर्ण IPL मधून ती गायब आहे. त्यामुळे आता हार्दिक आणि नताशा लवकरच विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

बॉलिवूडला केलं अलविदा

हार्दिक पांड्यासोबत 2020 मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर नताशाने बॉलिवूड इंडस्ट्रीपासून स्वत:ला दूर ठेवलं. नताशा मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री राहिलेली आहे. नताशाने 2013 मध्ये प्रकाश झाच्या 'सत्यग्रह'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर नताशा 'बिग बॉस' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या आठव्या सीझनमध्ये सहभागी झाली. नताशा या कार्यक्रमातून लवकर बाहेर पडली. नताशाने आपल्या करिअरमध्ये झीरो, अॅक्शन जॅक्सन आणि फुकरे रिटर्न्स सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण इंडस्ट्रीत तिला लोकप्रियता मिळालेली नाही. तसेच लग्नानंतर नताशाने बॉलिवूडला अलविदा केलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @natasastankovic__

कोट्यवधींची मालकीण नताशा!

नताशाने अभिनयक्षेत्राला अलविदा केलं असलं तरी ती कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जाहिराती आणि इंस्टाग्राम प्रमोशनच्या माध्यमातून ती चांगलीच कमाई करते. इंस्टाग्रामवर तिचे 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नताशाची एकूण संपत्ती 20 कोटींच्या आसपास आहे.

क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या कमाईसमोर मात्र नताशाची कमाई काहीच नाही. हार्दिकची संपत्त 91 कोटी रुपयांच्या आसपास आहे. हार्दिक एका वन डे सामनाच्या माध्यमातून 20 लाख रुपयांची कमाई करतो. तर टेस्ट मॅचमार्फत तो 30 लाखांपर्यंत कमाई करतो. क्रिकेट सामन्यासह जाहिरातींमधून तो चांगलीच कमाई करतो. 

हार्दिक पांड्या आणि नताशाने 2020 मध्ये कोरोनाकाळात गुपचूप लग्न केलं. नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. त्यानंतर व्हेलेंटाइन डेला त्यांनी पुन्हा लग्न केलं. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

संबंधित बातम्या

Hardik Pandya : IPLच्या सामन्यांना गैरहजर, आता इन्स्टाच्या बायोतून 'पांड्या' उल्लेख हटवला, नताशा-हार्दिकचं बिनसलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget