एक्स्प्लोर

Farmani Naaz Story : सोशल मीडियावर 'हर हर शंभू' गाण्याचा डंका, जाणून घ्या गायिका फरमानी नाजबद्दल

Farmani Naaz : 'हर हर शंभू' या गाण्यामुळे फरमानी नाज चर्चेत आली आहे.

Farmani Naaz Har Har Shambhu Song : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय गायिका आणि इंडियन आयडल फेम फरमानी नाज (Farmani Naaz) सध्या चर्चेत आहे. श्रावणात फरमानीने 'हर हर शम्भू' (Har Har Shambhu) हे गाणं तिच्या युट्यूब चॅनलवर रिलीज केलं आहे. या गाण्यामुळे फरमानी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 'हर हर शम्भू' हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'हर हर शम्भू' गाणं गाणाऱ्या फरमानी नाजचा जीवनप्रवास जाणून घ्या? 

उत्तरप्रदेशातील मोहम्मदपुर या खेड्यात फरमानीचं घर आहे. 2017 साली फरमानी इमरानसोबत लग्नबंधनात अडकली. हसनपुरात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर फरमानीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. फरमानी आणि इमरानच्या मुलाचे नाव मोहम्मद अर्श आहे. मुलाच्या जन्मानंतर इमरानने दुसरं लग्न केलं. त्यामुळे फरमानीने इमरानचे घर सोडले आणि मोहम्मदपुरचा रस्ता पकडला. 

फरमानी झाली युट्यूब स्टार

फरमानीला गाणं गाण्याची प्रचंड आवड आहे. फरमानीचं गाणं राहुल नावाच्या एका व्यक्तीने ऐकलं आणि ते रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकलं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर फरमानीने स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं. युट्यूबवर फरमानीचे 38.4 लाख सब्सक्रायबर आहेत. फरमानी नाज आणि फरमानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. 

फरमानी आहे इंडियन आयडलचा भाग

इंडियन आयडलच्या 12 व्या पर्वात सहभागी होण्याची संधी फरमानीला मिळाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फरमानीने नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानीचे मन जिंकलं. दरम्यान फरमानीने 'जो वादा किया तो निभाना पडेगा' हे गाणं गायलं. फरमानीचं हे गाणं प्रचंड गाजलं. या गाण्याने फरमानीला लोकप्रियता मिळाली. 

संबंधित बातम्या

Abhijat Natya Mahotsav : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रंगणार 'अभिजात नाट्य महोत्सव'

Laal Singh Chaddha Boycott : सिनेमा चांगला असेल तर काय कराल? बहिष्कार घालणाऱ्यांना करीनाचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोलMumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Embed widget