एक्स्प्लोर

Happy birthday Lisa Haydon : योगा शिक्षिका बनण्याचं स्वप्न सोडून मॉडेलिंगकडे वळली अन् नशीबच पालटलं! वाचा अभिनेत्री लिसा हेडनबद्दल...

Lisa Haydon Birthday : मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.

Lisa Haydon Birthday : मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. लिसाचा जन्म 17 जून 1986 रोजी चेन्नईमध्ये झाला. तिचे वडील वडील भारतीय, तर आई अॅना हेडन मूळची ऑस्ट्रेलियन आहे. लिसाचे खरे नाव एलिझाबेथ मेरी हेडन आहे. बालपणापासून लिसाला योगा टीचर व्हायचे होते. पण, मित्र परिवाराच्या सांगण्यावरून तिने मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.

आई ऑस्ट्रेलियन असल्याने लिसाने आयुष्याची पहिली वर्षे त्यांनी परदेशात घालवली. लिसाला लहानपणापासून योगाची आवड आहे. तिने मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर पॉकेटमनीसाठी ऑस्ट्रेलियात मॉडेलिंग सुरू केले. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती 2007मध्ये भारतात आली होती. भारतात आल्यानंतर ती अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसली. अभिनयापूर्वी लिसा जाहिरात विश्वात खूप प्रसिद्ध होती. भारतात तिची पहिली जाहिरात Hyundai i20 कारची होती, तर ऑस्ट्रेलियात तिने एका स्ट्रेच मार्क क्रीमची पहिली जाहिरात केली होती.

किंगफिशर गर्लही बनली!

यादरम्यान ती अनेक फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवरही दिसली. लिसा ही किंगफिशर गर्लही बनली होती. लिसा हेडनने 2011 मध्ये विजय मल्ल्याच्या किंगफिशर कॅलेंडरसाठी फोटोशूट देखील केले आहे. अनिल कपूरने लिसाला एका कॉफी शॉपमध्ये पाहिले आणि 'आयशा' चित्रपटासाठी तिला साईन केले. या चित्रपटाद्वारे तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. मात्र, 'क्वीन' चित्रपटातील भुमिकेमुळे तिला खरे यश मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील लिसाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.

लग्नगाठ बांधली आणि संसारात रमली अभिनेत्री!

लिसा हेडनने 29 ऑक्टोबर 2016 रोजी तिचा प्रियकर डिनो लालवाणी याच्याशी विवाह केला. थायलंडमधील फुकेत येथील अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. लिसाचा नवरा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश उद्योजक गुल्लू लालवानी यांचा मुलगा आहे. जवळपास 2 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. आता लिसा 3 मुलांची आई झाली आहे. 'रास्कल्स', 'क्वीन', 'द शॉकिन्स', 'संता बंता', 'हाऊसफुल 3' आणि ‘ए दिल है मुश्किल’ या सारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

हेही वाचा :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget