एक्स्प्लोर

गुरू रंधावा यूट्युबवर सर्वाधिक पाहिला जाणारा गायक

गुरुने 'सुईट सुईट', 'हाय रेटेड गबरू', 'लाहोर' आणि 'बन जा तू मेरी राणी' यासारखी गाणी गायली आहेत.

नवी दिल्ली : टी-सीरिजचा गायक गुरू रंधावा याला यूट्युबवरील सर्व चॅनेल्सवर तीन बिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. अशारितीने गायक-रॅपर हनी सिंग आणि बादशाह यांना मागे सोडत गुरू रंधावा यूट्युबवर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला गायक बनला आहे. चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल गुरूने त्यांचे आभार मानले आहेत.

गुरुने 'सूट सूट', 'हाय रेटेड गबरू', 'लाहोर' आणि 'बन जा तू मेरी राणी' यासारखी गाणी गायली आहेत. गुरूने म्हटलं की, 'मला दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल सर्व चाहत्यांचे आभार मानतो.  मला वाटतं भारतात पहिल्यांदा कोणत्या गायकाला यूट्युबवर तीन बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मला खूप आनंद होत आहे आणि जगभरातील चाहत्यांनी माझ्या गाण्यांना आवडीनं पाहिलं त्यांचे मी आभार मानतो.'

गुरूच्या यशामध्ये टी-सीरिजचे चेअरमन भूषण कुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी गुरू रंधावा याला 2015मध्ये प्रथम 'पटोला' गाण्यासाठी करारबद्ध केलं.

गुरुच्या यशानंतर भूषणकुमार म्हणाले की, "मला अभिमान आहे की, टी-सीरिज कंपनीचा कलाकारानं यशाचं उत्तुंग शिखर गाठलं आहे. गुरुच्या यशानंतर इंडिपेंडेंट म्युझिक आणि नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी माझा आत्मविश्वास आणखी वाढला आहे."

गुरुचे इंन्स्टाग्रामवर 50 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावरून गुरुच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Embed widget