Govinda Political Career : पाच वेळच्या खासदारांचा पराभव, वयाच्या चाळीशीत लोकसभेत अन् आता पुन्हा राजकारणात; असा राहिला गोविंदाचा राजकीय प्रवास

Govinda Political Journey
Govinda's Political Comeback : हिरो नंबर 1 असलेला अभिनेता गोविंदा याने पुन्हा एकदा राजकारणातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
Govinda : बॉलिवूडवर कधीकाळी अधिराज्य गाजवणारा 'हिरो नंबर 1' असलेला अभिनेता गोविंदा (Govinda) याने पुन्हा एकदा राजकारणातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जवळपास 14 वर्षानंतर गोविंदाने




