एक्स्प्लोर

Good Newwz box office collection : अक्षय करीनाची 'गुड न्यूज', चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

अक्षय-करीनाचा 'गुड न्यूज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. अवघ्या पाच दिवसात चित्रपटाने शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे.

मुंबई : खिलाडी अक्षय कुमार, करीना कपूर, पंजाबी अभिनेता दिलजित दोसांझ आणि रकुल प्रीत सिंह यांचा 'गुड न्यूज' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिला दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. त्यानंतर चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या-ति दिवशी मोठी मुसंडी मारली. त्यानंतर 31st आणि नववर्षाच्या सुट्टीचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अक्षय कुमारसह इतर कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी गुड न्यूज ठरली आहे. 'गुड न्यूज'ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 17.56 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 21.78 कोटी, रविवारी 25.65 कोटी, सोमवारी 13.39, मंगळवारी 16.20, बुधवारी 22.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहा दिवसात मिळून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 117.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे.

चित्रपटाचा विषय काय? अलिकडे आपल्याकडे खूप फॅमिली प्लॅनिंग होतं. पाच-पाच सात-सात वर्ष थांबून मग गोड बातमी देण्याबद्दल विषय सुरू होतात. पण यात वय वाढतं. शरीरातही बदल होत असतात. मग अपत्य प्राप्तीची शक्यता धूसर होऊ लागते. अशावेळी सायन्स मदतीला येतं. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे पर्याय येतात. 'गुड न्यूज' या चित्रपटात आयव्हीएफ तंत्रज्ञानाची कास धरून गोष्ट मांडण्यात आली आहे. नामसाधर्म्यामुळे ही टेस्ट करताना एकमेकांचे (अक्षय कुमार - दिलजित दोसांझ) स्पर्म एकमेकांच्या बायकोच्या (करीना कपूर - रकुल प्रीत सिंह) शरीरात सोडले जातात असं याचं कथाबीज. पण याच्या अलिकडे आणि पलिकडे गोष्ट रचून दिग्दर्शकाने धमाल उडवून दिली आहे. लग्नानंतर काळ उलटतो तसे नातेवाईकांकडून मारले जाणारे टोमणे.. अपत्य प्राप्तीसाठी उत्सुक असल्यानंतर विशिष्टवेळी जवळ येण्याचा पत्नीचा ह्ट्ट, यातून यंत्रवत होत जाणारं नातं असे पदर यात मांडले आहेत.

Good News Movie Review : खरंच गुड न्यूज!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget