एक्स्प्लोर

Genelia D'Souza: 'हा ड्रेस आणि हेअर स्टाईल...'; सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) या जोडीनं देखील सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.

Sidharth Kiara Reception: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचे  ग्रँड रिसेप्शन काल (12 फेब्रुवारी) पार पडले. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) या जोडीनं देखील सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी रितेश आणि जिनिलियानं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. रिसेप्शनसाठी जिनिलिया आणि रितेशनं केलेल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी जिनिलियाला तिच्या लूकमुळे ट्रोल केले. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं केलेल्या लूकच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'मला जिनिलिया आवडते, पण तिचा हा ड्रेस चांगला नाहीये.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ही हेअर स्टाईल किती खराब आहे. चिमणीचं घरटं वाटत आहे.' नेटकऱ्यांनी अशा कमेंट्स करुन जिनिलियाला ट्रोल केलं. 

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं थाय हाय स्लिट ड्रेस आणि हेअर बन असा लूक केला होता. तर रितेशनं ब्लॅक पँट आणि ब्यू कोट असा लूक केला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वी रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटामधील रितेश आणि जिनिलिया यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खाननं कॅमिओ रोल केला आहे. या चित्रपटातील सुख कळले, वेड लावलंय या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनला या सेलिब्रिटींना लावली हजेरी

अभिनेते अनुपम खेर, अभिषेक बच्चन, काजोल आणि अजय देवगन, ईशान खट्टर,  फोटोग्राफर डब्बू रतनानी, नीतू कपूर, करीना कपूर करण जोहर, ओम राऊत, पूनम ढिल्लन, कोरिओग्राफर गणेश हेगडे यांनी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ग्रँड रिसेप्शनला हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा  यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला. 

संबंधित बातम्या

 Sid Kiara Reception: सिद्धार्थ- कियाराचं ग्रँड रिसेप्शन; 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
गौतमी पाटीलचा ठसका आता ‘लाडकी बहीण’मध्ये! गवळणीच्या ठेक्यावर थिएटर थिरकणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
सोलो ट्रिप ते मैत्रीचा खास प्रवास; 'सखे गं साजणी'चा धम्माल टीझर रिलीज, पहिल्यांदाच 3 कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट
ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णावाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
Embed widget