एक्स्प्लोर

Genelia Deshmukh: "स्वत:च्या मुलीप्रमाणे…”; सासूबाईंसाठी जिनिलियानं शेअर केली खास पोस्ट

रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Genelia Deshmukh and Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) आई वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांचा आज वाढदिवस आहे. वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

जिनिलियाची पोस्ट

जिनिलियानं एक फॅमिली फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रिय आई, एक पुरोगामी स्त्री कशी असते,  हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद, माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे  प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, माझी मराठी भाषा दररोज सुधारल्याबद्दल धन्यवाद. सर्वात जास्त माझी आई असल्याबद्दल धन्यवाद. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेशनं देखील वैशाली देशमुख यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आई लव्ह यू, तू आमची लाईफ आहेस" जिनिलिया आणि रितेश यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी वैशाली देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

जिनिलिया आणि रितेश या दोघांनी 2003 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण केले.  जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. जिनिलिया आणि रितेश यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली.  जिनिलिया आणि रितेश यांना रियान  आणि राहिल ही दोन मुलं आहेत.

काही महिन्यांपूर्वी  जिनिलिया आणि रितेश यांचा वेड हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. आता प्रेक्षक जिनिलिया आणि रितेश यांच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. रितेश आणि जिनिलिया हे सोशल मीडियावर विविध रिल्स शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

महत्त्वाच्या बातम्या :

Amchya Papani Ganpati Anla:'मला मोठेपणी रितेश देशमुखसारखं व्हायचंय...'; "आमच्या पप्पांनी गणपती आणला" फेम साईराज केंद्रेनं व्यक्त केली इच्छा

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Sandeep Deshpande: 'हट्ट करू नका, 'इनोव्हा' मिळेल!' गाड्यांच्या मागणीवरून मनसेनं पालिका सत्ताधाऱ्यांना पाठवलं गिफ्ट; संदीप देशपांडेंनी 'इनोव्हा' केल्या कुरिअर
'हट्ट करू नका, 'इनोव्हा' मिळेल!' गाड्यांच्या मागणीवरून मनसेनं पालिका सत्ताधाऱ्यांना पाठवलं गिफ्ट; संदीप देशपांडेंनी 'इनोव्हा' केल्या कुरिअर
Embed widget