एक्स्प्लोर

Free Hit Danka Film : शिवाजी पार्कमध्ये रंगला 'फ्रि हिट दणका'चा क्रिकेट सामना

Free Hit Danka : दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात 'फ्रि हिट दणका' सिनेमाची टीम विरुद्ध शिवाजी पार्क मैदानातील खेळाडू असा अटीतटीचा सामना रंगला होता.

Free Hit Danka : खेळाडूंची धावपळ... चौकार... षटकार... अटीतटीचा सामना...प्रेक्षकांमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता... तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल ना की, ही क्रिकेटची मॅच नक्की कुठे सुरु आहे. तर ही मॅच रंगली होती दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात. 'फ्रि हिट दणका'ची टीम विरुद्ध शिवाजी पार्क मैदानातील खेळाडू. या अटीतटीच्या सामन्यात अखेर 'फ्रि हिट दणका'ने आपला दणका दाखवलाच. इतक्या दिवसांची मेहनत अखेर फळाला आली. 

या क्रिकेटच्या  सामन्यात 'फॅन्ड्री' फेम सोमनाथ अवघडे,'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज शेख(सल्या) आणि तानाजी गालगुंडे(लंगड्या) हरीश थोरात, सुनील मगरे यांच्यासह अनेकांनी या मॅचमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे विजेत्यांचे कौतुक करण्याबरोबरच या सामन्यात सहभागी झालेल्या शिवाजी पार्कमधील क्रिकेटप्रेमींनाही यावेळी क्रिकेट किट देऊन गौरवण्यात आले. 

या क्रिकेट मॅचच्या निमित्ताने सोमनाथ अवघडेने एक किस्सा शेअर केला आहे. मुळात हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्याने क्रिकेटमधील अनेक बारकावे लक्षात घेणे खूप महत्वाचे होते. एरव्ही क्रिकेट खेळणे आणि रीतसर पद्धतीने क्रिकेट खेळणे यात खूप फरक आहे. जरीही तो अभिनय असला तरीही कुठेही तो अनैसर्गिक वाटू नये, यासाठी सोमनाथने खूप मेहनत घेतली आहे. त्याने सतत क्रिकेटचा सराव केला. व्हिडिओज बघितले. मिळेल त्या वेळात तो क्रिकेटचा सराव करायचा. एकदा अशीच सरावादरम्यान त्याला गंभीर दुखापतही झाली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्याने सराव केला आणि त्याच परिस्थितीत  चित्रीकरणही पूर्ण केले. या दुखापतीचा त्याच्या चेहऱ्यावर कुठेही लवलेशही दिसला नाही. त्याची ही मेहनत प्रेक्षकांना 'फ्री हिट दणका'मध्ये दिसेलच. 

'फ्री हिट दणका' हा सिनेमा 17 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची असून लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे निर्मित या चित्रपटाचे नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे सहनिर्माता आहेत.

संबंधित बातम्या

Katrina Vicky Wedding : कतरिना-विकीच्या लग्नसोहळ्याला सुरुवात, वराची होणार शाही एन्ट्री

Google Most Searched Indian Film : या वर्षी नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केलेला सिनेमा, गुगलने जाहीर केली यादी

Aai Kuthe Kay Karte : 'मी असंख्य लोकांच्या शिव्या खातो'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्धची पोस्ट

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Pune Porsche Car Accident : पोर्शे कारनं दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kapil Patil Angry on Polling Booth in Bhiwandi : डोळे फुटले का? भ@%#!  कपिल पाटील कुणावर भडकले?Salman Khan meet Nadeem Khan: मतदान केंद्रावर सलमानला नदीमभाई भेटले, भाईजानच्या कृत्याने मनं जिंकलीMumbai Voting Percentage : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबईत  50 टक्केही मतदान नाही? Lok Sabha 2024ABP Majha Headlines : 06 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास, कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र 
Nashik Lok Sabha : मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मतदानाच्या दिवशी नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली, दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला, अचंबित करणाऱ्या घटनेचं हादरवणारे सत्य उघड 
Pune Porsche Car Accident : पोर्शे कारनं दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
दोघांना चिरडून बिल्डराचं पोरगं 15 तासात सुटलं; पुण्यातील अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गंभीर आरोप
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2024 | सोमवार 
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget