एक्स्प्लोर
श्रद्धा-अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड'चा फर्स्ट लूक

मुंबई : श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड'चं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.श्रद्धा-अर्जुन पावसात एकमेकांचे हात पकडून रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड' या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. मोहित सूरीने 'हाफ गर्लफ्रेण्ड'चं दिग्दर्शन केलं असून 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. https://twitter.com/chetan_bhagat/status/846605356134412288 मोहित सूरीने श्रद्धासोबत 'आशिकी 2' सारखा सुपरहिट सिनेमा केला आहे. हाफ गर्लफ्रेण्डमध्ये अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असून सुमारे दोन वर्षांनंतर त्याचा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अर्जुन कपूरने याआधी सिनेमाच्या सेटवरील काही फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















