एक्स्प्लोर

FAU-G Teaser | अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज, PUBG ची जागा घेणार?

दसऱ्याच्या मुहूर्तावर FAU-G गेमचा टीझर रिलीज झाला असून अक्षय कुमारने सोशल मीडियावर टीझर शेअर केला आहे.केंद्र सरकारने पब्जीसह अनेक चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर अक्षय कुमारने आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत FAU-G गेमची घोषणा केली होती.

मुंबई : FAU-G या गेमची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी (25 ऑक्टोबर) या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या गेमचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर FAU-G चा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोऱ्यात उड्डाण करणारे हेलिकॉप्टर दिसत आहेत. हा गेम नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे.

टीझर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिलं आहे की, "असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवज आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टीझर सादर करत आहे."

कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार अक्षय कुमारे दोन महिन्यांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."

PUBG वर बंदी घातल्यानंतर FAU-G ची घोषणा गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर केंद्र सरकारने 29 जून रोजी 59 चिनी अॅप्स, 27 जुलै रोजी 47 अॅक्स आणि 2 सप्टेंबरला 118 अॅप्स बॅन केले होते. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. या अॅपवर बंदी असली तरी मोबाईल आणि डेस्कटॉप व्हर्जन अजूनही उपलब्ध आहेत. केंद्राच्या या निर्णयानंतर अक्षय कुमारने FAU-G या गेमची घोषणा केली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी FAU-G या गेमबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Honey Singh Concert: हनी सिंहच्या अडचणीत वाढ; इशाऱ्या नंतरही आयोजकांकडून नियम धाब्यावर, गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
हनी सिंहच्या अडचणीत वाढ; इशाऱ्या नंतरही आयोजकांकडून नियम धाब्यावर, गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Malaika Arora Visits Jain Temple With Mistry Man: 17 वर्षांनी लहान रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत जैन मंदिरात दिसली मलायका अरोरा; VIDEO पाहून चाहते म्हणाले, 'आता ठरलंय बरं का...'
17 वर्षांनी लहान रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत जैन मंदिरात दिसली मलायका अरोरा; VIDEO पाहून चाहते म्हणाले, 'आता ठरलंय बरं का...'
Dhurandhar: आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
आता घरबसल्या 'Dhurandhar' बघा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर डेट कन्फर्म, कधी अन् कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
Special Ops 8 Episode Spy Thriller Series: सस्पेंसचा पॉवर हाऊस 'ही' 8 एपिसोडची स्पाय थ्रिलर; 6 वर्षांपासून क्रेझ कायम, डोक्याचा भुगा करते 8.6 रेटिंगवाली सीरीज
सस्पेंसचा पॉवर हाऊस 'ही' 8 एपिसोडची स्पाय थ्रिलर; 6 वर्षांपासून क्रेझ कायम, डोक्याचा भुगा करते 8.6 रेटिंगवाली सीरीज

व्हिडीओ

Sanjay Raut PC : खरातच्या हमाममध्ये सगळेच नग्न, कुणा-कुणाची नावं घेणार, एसआयटीने नावं जाहीर करावीत
Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election : गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
गोकुळचं राजकारण भाजपला वगळून शक्य नाही, निवडणुकीचा निर्णय महायुती म्हणून घेऊ; चंद्रकांत पाटलांचा रोख कुणाकडे?
Mumbai Crime news: वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
वडिलांसोबतच्या भांडणाचा राग चिमुरड्यावर काढला, रिक्षातून बाहेर काढून जोरात जमिनीवर आपटलं, रक्ताची उलटी, वसईत हादरवणारी घटना
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Ashok Kharat Crime: महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
महिलांना दिवस जाऊ नयेत म्हणून अशोक खरात... एसआयटीच्या तपासात धक्कादायक अँगल समोर, नाशिकमधील डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Embed widget