एक्स्प्लोर

Fatima Sana Shaikh:  दंगल गर्ल फातिमा सना शेख करतेय 'या' आजाराचा सामना; चाहत्यांना दिली माहिती

फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही एका आजाराचा सामना करत आहे. फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली. 

Fatima Sana Shaikh:  बॉलिवूडची दंगल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फातिमा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. फातिमा सना शेख ही एका आजाराचा सामना करत आहे.  फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली. 

इन्स्टाग्रामवरील 'क्यू अँड ए' या सेशनमध्ये नेटकऱ्यांनी फातिमाला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं फातिमानं दिली. फातिमानं सांगितलं की, ती एपिलेप्सी या आजाराचा सामना करत आहे. एका नेटकऱ्यानं फातिमाला प्रश्न विचारला की, 'तू या आजाराचा कसा सामना करत आहेस?' या प्रश्नाचं उत्तर फातिमानं दिलं, 'मला सपोर्ट करणारे खूप लोक आहे. काही दिवस चांगले असतात पण काही दिवस फारसे चांगले नसतात. माझं कुटुंब, माझे मित्रमैत्रीणी मला सपोर्ट करतात.'


Fatima Sana Shaikh:  दंगल गर्ल फातिमा सना शेख करतेय 'या' आजाराचा सामना; चाहत्यांना दिली माहिती

तुला या आजाराबाबत कधी कळालं आणि तू समस्यांचा सामना कशी करतेस? असाही प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला. या प्रश्नाला फातिमा सना शेखनं उत्तर दिलं, 'जेव्हा मी दंगल चित्रपटासाठी प्रशिक्षण घेत होतो तेव्हा मला या आजाराचे निदान झाले. ट्रेनिंग दरम्यान मला त्रास झाला आणि नंतर मी थेट हॉस्पिटलमध्ये गेले. मी पाच वर्ष हे नाकारत होते पण आता मी या आजाराचा स्वीकार केला आहे. आता मी या आजारासोबत राहणं आणि याचा सामना करत काम करायला शिकत आहे.'


Fatima Sana Shaikh:  दंगल गर्ल फातिमा सना शेख करतेय 'या' आजाराचा सामना; चाहत्यांना दिली माहिती

फातिमा सना शेखनं एक पोस्ट शेअर करुन एपिलेप्सी आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं एपिलेप्सीबाबतचे पाच फॅक्ट्स सांगितले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh)

फातिमाने दंगलसोबतच ठग्स ऑफ हिंदूस्थान, लूडो, थार यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिनं लेडिज स्पेशल या मालिकेमध्ये देखील काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

'... कारण मी दीपिकासारखी नव्हते'; अभिनेत्री फातिमा सना शेखचा धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
Bollywood Actresses: 'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget