एक्स्प्लोर

Christian Dior Show मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी; गेट वे ऑफ इंडिया समोर पार पडला फॅशन शो

क्रिश्चियन डियोर फॅशन शो-2023 (Christian Diors Show) हा फॅशन शो मुंबईमध्ये (Mumbai) गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) समोर पार पडला.

Dior Fashion Show Mumbai: क्रिश्चियन डियोर फॅशन शो-2023 (Christian Diors Show) मध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हा फॅशन शो मुंबईमध्ये (Mumbai) गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) समोर पार पडला. या कार्यक्रमाला अनुष्का शर्मा (Anushka Sharma), विराट कोहली (Virat Kohli), सोनम कपूर (Sonam Kapoor), अनन्या पांडे (Ananya Panday), श्वेता बच्चन (Shweta Bachchan), मीरा राजपूत (Mira Rajput), अभिनेत्री रेखा (Rekha) या सेलेब्रिटींनी हजेरी लावली. तसेच क्रिश्चियन डिओरच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर मारिया ग्राझिया चिउरी या देखील या शोमध्ये उपस्थित होत्या. ईशा अंबानी (Isha Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांनी देखील या क्रिश्चियन डिओर फॅशन शो-2023 मध्ये हजेरी लावली. 

क्रिश्चियन डिओर फॅशन शो-2023 मुंबईमध्ये पार पडला. या फॅशन शोमध्ये काही मॉडेल्सनं गेटवे ऑफ इंडिया समोर रॅम्प वॉक केला. या फॅशन शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी खास लूकमध्ये हजेरी लावली. 

View this post on Instagram
 
A post shared by Diipa Büller-Khosla (@diipakhosla)

अभिनेत्री रेखाचा लूक

बॉलिवूडमधील इव्हरग्रीन अभिनेत्री रेखानं डिओर फॅशन शो-2023 मध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये हजेरी लावली. कांजीवरम, गोल्डन ज्वेलरी आणि  गोल्ड पोटली बॅग असा लूक रेखानं केला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विरुष्कानं वेधलं अनेकांचे लक्ष 

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी डिओर फॅशन शोमध्ये खास लूकमध्ये हजेरी लावली. यावेळी अनुष्कानं Yellow कलरचा ड्रेस, गोल्डन अँड ब्लॅक हिल्स असा लूक केला होता. अनुष्कानं एक छोटी Yellow बॅग देखील कॅरी केली होती. तर विराट हा यावेळी व्हाइट शूज, खाकी सूट अशा कूल लूकमध्ये दिसला.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Mrs Undercover Trailer Released Now: दिवसा गृहिणी तर रात्री स्पाय एजंट असणाऱ्या माहिलेची गोष्ट; राधिका आपटेच्या 'मिसेस अंडरकव्हर' चा ट्रेलर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget