Telly Masala : 'सुभेदार'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ते 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 09 Dec 2023 03:14 PM
Telly Masala : 'सुभेदार'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ते 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Year Ender 2023 : 'बाईपण भारी देवा' ते 'आत्मपॅम्फलेट'; सरत्या वर्षात मराठीनं कात टाकली! 'या' चित्रपटांची झाली सर्वाधिक चर्चा
Marathi Movies : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) ते 'वाळवी'पर्यंत (Vaalvi) अनेक सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे. Read More
Kavya Anjali Sakhi Saavali : प्रितम-अंजलीची बांधली जाणार लग्नगाठ; 'काव्यांजली- सखी सावली' मालिकेचा रंगणार लग्नसोहळा विशेष भाग
Kavya Anjali Sakhi Saavali : 'काव्यांजली-सखी सावली' या मालिकेचा लग्नसोहळा विशेष भाग पार पडणार आहे. Read More
Bigg Boss 17 : समर्थने ऐश्वर्याला चुकीच्या जागी स्पर्श केला? खानजादीच्या वक्तव्यावर रिंकू धवन म्हणाली,"मी याचा जीव घेईन"
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात ट्वीस्ट येत आहेत. आता खानजादीच्या (Khanzaadi) एका वक्तव्यामुळे रिंकू धवनला (Rinku Dhawan) राग अनावर झाला आहे. Read More
Ranveer Singh : 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये 'देव'च्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह? दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार
Ranveer Singh in Brahmastra 2 : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमात रणवीर सिंहची एन्ट्री होणार आहे. Read More
Subhedar : मैत्री, शौर्य आणि बलिदानाची वीरगाथा; 'सुभेदार'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
Subhedar : 'सुभेदार' या सिनेमाचा 17 डिसेंबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. Read More
Joram Review : मनोज वाजपेयीच्या अभिनयाने सजलेला 'जोरम'
Joram Review : मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) 'जोरम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मनोजने पुन्हा एकदा स्वत: सिद्ध केलं आहे. Read More
Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका! 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या TRP Report
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. Read More
Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस! देशात 300 तर जगभरात 500 कोटींचा टप्पा पार; जाणून घ्या आठ दिवसांचं कलेक्शन
Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. Read More
Masterchef India Winner : ज्यूस सेंटर चालवणारा 24 वर्षीय मोहम्मद आशिक ठरला 'मास्टरशेफ इंडिया 8'चा विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये
Mohammed Ashiq : मोहम्मद आशिक 'मास्टरशेफ इंडिया 8'चा (Masterchef India 8) विजेता ठरला आहे. सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.