एक्स्प्लोर

Ramayan: रणबीर कपूरच्या रामायणाची पहिली झलक आली, चित्रपटाचे दोन्ही भाग कधी येणार?

रणबीर कपूर मागील काही महिन्यांपासून रामायण सिनेमाचं शुटिंग करत आहे. नितेश तिवारीच्या या चित्रपटात तो रामाची भूमिका साकारत आहे

Ramayan: बॉलिवूडूमध्ये सध्या चर्चा सध्या सुरु आहे ती रणबीर कपूरच्या रामायण या चित्रपटाची. या सिनेमाचा पहिला लूक आल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल कुतुहल वाढले आहे. आता या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर आली आहे. नमित मल्होत्राचं दिग्दर्शन असणाऱ्या या फिल्मचे दोन पार्ट येत्या दिवाळीमध्ये म्हणजेच 2026 च्या दिवाळीत आणि 2027 च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या चित्रपटाची पहिली झलक समोर आहेत.

रणबीर कपूर मागील काही महिन्यांपासून रामायण सिनेमाचं शुटिंग करत आहे. नितेश तिवारीच्या या चित्रपटात तो रामाची भूमिका साकारत आहे. सीतेच्या भूमिकेत साऊथची सुपरस्टार साई पल्लवी दिसणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटाचा पहिला लूक आणि प्रदर्शनाचं वर्षही जाहीर केलं आहे.

नमितनं पोस्टर टाकत लिहिलंय..

या पोस्टखाली नमित मल्होत्रानं लिहिलंय, एका दशकाहून अधिक काळापूर्वी या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी शोधाशोध केली होती. ज्यांनी ५००० वर्षांहून अधिक कोट्यवधीं लोकांची मनं जिंकली आहेत.याच  याला सुंदर आकार येत असल्याचे पाहून मी खूप उत्साही झालोय. कारण आमच्या टीमचा या फिल्मच्या उद्देशावर अथक प्रयत्न करत आहे. जगभरात लोकांना आपला इतिहास, संस्कृती पोहोचवणं गरजेचंय. आपलं रामायण याचाच प्रामाणिक प्रयत्न असेल.  पवित्र आणि व्हिज्यूली हैरण करून टाकणारी एक कलाकृती असेल.  आमच्या सोबत रहा. आपल्या महान महाकाव्याला गर्व आणि श्रद्ोनं जीवंत करण्याच्या प्रयत्न करत  आहोत. असं नमितनं लिहिलंय. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Namit Malhotra (@iamnamitmalhotra)

नितेश तिवारी याने दिग्दर्शित केलेल्या रामायण या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. या फिल्ममध्ये कौसल्याचा रोल इंदिरा कृष्णन करणार असून  जुन्या रामायणात राम साकारलेले अरुण गोविल या चित्रपटात दशरथाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत अनेक माहिती समोर आली असून लक्ष्मण, दशरथ, कैकयी, कौसल्या यांच्या भूमिका कोणी केल्या आहेत. याबद्दल नुकताच खुलासा करण्यात आला.

दशरथ कौसल्येच्या भूमिकेत हे कलाकार

दूरदर्शनवर पूर्वी लागणारी रामायण ही पौराणिक मालिका आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल. या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण  गोविल हे रामायण या नव्या चित्रपटातही महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ते या सिनेमात राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर टेलिव्हिजनमधील अनेक मालिकांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री इंदिरा कृष्णन या कौसल्येच्या भूमिकेत दिसणार आहेत.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कौसल्या यांची भूमिका मिळाल्याबद्दल आनंतद व्यक्त केला. यात त्यांनी रवी दुबे हे लक्ष्मणाच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं. तर हा चित्रपट १०० टक्के यशस्वी होईल असेही सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget