एक्स्प्लोर

Dwayne Johnson : ड्वेन जॉनसनचं कमबॅक! 'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरियस' सिनेमात झळकणार

Dwayne Johnson : ड्वेन जॉनसन लवकरच 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात झळकणार आहे.

Dwayne Johnson : अभिनेता ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) नेहमीच त्याच्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असतो. 'द रॉक' या नावाने तो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या ड्वेनने आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्वेन जॉनसन लवकरच 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' (Fast And Furious) या सिनेमात झळकणार आहे. 

'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात ड्वेन जॉनसन हॉब्सच्या भूमिकेत झळकणार आहे. ड्वेनने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,"फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमात हॉब्सच्या भूमिकेच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी आता मी सज्ज आहे. जगभरातील सिनेप्रेमींचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' या सिनेमातील कथानक खूपच खास असणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Dwayne Johnson (@therock)

डब्ल्यूडब्लूई अभिनेत्याने स्पष्टीकरण दिल्यानुसार, डीजलसोबतच माझे मतभेद झाले होते. आता या वादांकडे मी दुर्लक्ष केलं आहे. आता नव्या गोष्टींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी मी सज्ज आहे. आता आवडीची गोष्ट करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या प्रेक्षकांसाठी काम करायचं मी ठरवलं आहे. 

ड्वेन जॉनसनबद्दल जाणून घ्या... (Who Is Dwayne Johnson)

ड्वेन जॉनसनचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'द स्कोर्पियन किंग', 'द रनडाउन' अशा अनेक सिनेमांत त्याने काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हॉलिवूडमध्ये येण्याआधी ड्वेन WWE चा एक आघाडीचा रेसलर होता. 

ड्वेन जॉनसन आज कोट्यवधींचा मालक आहे. 2018 मध्ये तो सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता होता. 840 कोटींच्या संपत्तीचा तो मालक होता. एका वर्षाला ड्वेन कोट्यवधी आणि अब्जवधीची कमाई करतो. ड्वेनचं आलिशान घर असून या घराची किंमत 33 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. ड्वेन जॉनसनला आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ड्वेन जॉनसन आज ट्रेडिंगमध्ये आहे. चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा आहे. लवकरच ड्वेन या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

संबंधित बातम्या

जगातल्या टॉप 10 महागड्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार, कॅप्टन अमेरिका, टॉम क्रुजलाही टाकले मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  20 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :20 डिसेंबर 2024 : ABP MajhaAlmatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget