एक्स्प्लोर

Shah Rukh Khan: किंग खानचा 58 वा वाढदिवस असणार खास; चाहत्यांना मिळणार 'हे' गिफ्ट

Shah Rukh Khan: शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना कोणतं गिफ्ट मिळणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...  

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय. त्याच्या पठाण (Pathaan) आणि जवान (Jawan) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या दोन्ही चित्रपटांनी केवळ देशातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांची देखील मनं जिंकली. आता 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवसाला चाहत्यांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना कोणतं गिफ्ट मिळणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...  

शाहरुख खानचा 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाला डंकी या आगामी चित्रपटाचा टीझर लाँच होणार आहे. डंकी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे देखील किंग खानच्या चाहत्यांना एक खास भेट देणार आहेत. एका रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्वत: डंकीचा टीझर लॉन्च इव्हेंट होस्ट करणार आहे. सेन्सॉर बोर्डाने डंकी चित्रपटाच्या टीझरला यू सर्टिफिकेट दिले आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डंकी चित्रपटाची स्टार कास्ट

शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी हे देखील  डंकी या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल कॅमिओ भूमिका साकारताना दिसणार आहे, असंही म्हटलं जात आहे.

डंकी कधी होणार रिलीज?

डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि ज्योती देशपांडे करत आहेत. यशराज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sumit Kadel (@sumitkadelofficial)

तसेच शाहरुखच्या वाढदिवसाला आणखी एक गिफ्ट चाहत्यांना मिळणार आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. जवान हा चित्रपट 2 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला  आला.या चित्रपटात  शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतूपती सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक आणि सुनील ग्रोवर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.

इतर महत्वाच्या बातम्या:

December 2023 Movies : शाहरुख, धनुष ते 'बाहुबली'... पाच सुपरस्टार बॉक्स ऑफिस गाजवणार; वर्षाचा शेवट होणार मनोरंजनमय!

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget