एक्स्प्लोर

Drugs case | व्हायरल व्हिडिओ प्रकरणात NCB च्या नोटीशीला करण जोहरचं उत्तर

Drugs case | बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या घरी 2019 साली झालेल्या एका पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन NCB ने करण जोहरकडे माहिती मागवली होती.

मुंबई: ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या NCB ने बॉलिवूड निर्माता करण जोहरशी संबंधित काही लोकांना गुरुवारी समन्स बजावलं होतं. त्याला आता करण जोहरनं उत्तर दिलंय. करण जोहरच्या वतीनं त्याचे वकील राघव गुप्ता NCB च्या कार्यालयात उपस्थित राहिले आणि त्यांनी करण जोहरची भूमिका मांडली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर NCB बॉलिवूड मध्ये पसरलेल्या ड्रग्ज जाळ्याचा तपास करत आहे. त्यामध्ये NCB ने आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे आणि अनेकांना अटकही केली आहे. गुरुवारी NCB ने करण जोहरशी संबंधित काही लोकांना समन्स पाठवलं होतं. करण जोहरने याबाबत वकीलांमार्फत आपलं म्हणनं मांडलं असून त्यावर NCB चे समाधान झालं नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

काय आहे प्रकरण? NCB च्या या समन्समुळं करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. NCB ने करण जोहरकडून 2019 सालच्या एका व्हायरल व्हिडिओ संदर्भात माहिती मागितली होती. 2019 साली करण जोहरच्या घरी एक पार्टी झाली होती. त्यात दिपिका पादुकोन, अर्जुन कपूर, विकी कौशल, वरुण धवन, रणबीर कपूर, मलाइका अरोरा आणि इतर अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. नंतर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

करण जोहरच्या घरी झालेल्या या पार्टीची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंह सिरसा यांनी NCB चे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे केली होती. करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्जचे सेवन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी NCB कडे केली होती.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना करण जोहरने सांगितले होते की, "मी ड्रग्ज घेत नाही आणि त्याला प्रोत्साहदेखील देत नाही." या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल पसवण्यात आलेल्या अफवा या चुकीच्या असल्याचंही करण जोहरनं सांगितलं.

ड्रग्ज प्रकरणात NCB ने करण जोहरच्या मालकीच्या असलेल्या धर्मा प्रोडक्शनच्या माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Lalkara: 'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
Aditya Seal and Anushka: आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड झाली मम्मी; जुळ्या मुलींना दिला जन्म, गुड न्यूज शेअर करत बाळांचं नावही सांगितलं...
आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड झाली मम्मी; जुळ्या मुलींना दिला जन्म, गुड न्यूज शेअर करत बाळांचं नावही सांगितलं...
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Embed widget