एक्स्प्लोर

डीजे बॉबीने 'गुप्त'मधलं गाणं वाजवलं, श्रोत्यांची रिफंडची मागणी

नवी दिल्ली : बॉबी देओलचं अॅक्टिंग करिअर कधीच संपुष्टात आलं, त्यामुळे तो आता नव्या भूमिकेत दिसत आहे. ही भूमिका म्हणजे डीजेची. परंतु डीजेमध्येही त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. याचा अनुभव मागील महिन्यात दिल्लीतील क्बलमध्ये आला.   दिल्लीतील अतिशय उच्चभ्रू क्लबमध्ये बॉबी देओलने डीजे म्हणून पहिल्यांदाच काम सुरु केलं. 1997 मधल्या त्याच्याच गुप्त या सिनेमातील गाण्याने धडाक्याने सुरुवात केली. पण तिथल्या श्रोत्यांना हे गाणं फारसं रुचलं नाही आणि त्यांनी चक्क रिफंडची मागणी केली.   बॉबी देओल ट्रॅक मिक्सिंग करण्याचं प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर दिल्लीतल्या या क्लबने त्याला डीजे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर डीजे नाईटच्या तिकीटांची अॅडव्हान्समध्ये विक्रीही झाली होती. कार्यक्रमाच्या दिवशी पाहुणे क्लबमध्ये आले. त्यानंतर बॉबीने त्याच्या सिनेमातील गाण्याने सुरुवात केली, पण संपूर्ण कार्यक्रमभर तिच गाणी वाजवल्याने श्रोते नाराज झाले.   "बॉबीचा पहिलाच कार्यक्रम म्हणून तिकीटांची आधीच विक्री झाली होती. त्यानंतर 1997 मधल्या गुप्त सिनेमातील गाणं वाजवण्यास सुरुवात केली. पण तेच गाणं पहाटेपर्यंत सुरु ठेवलं होतं. यामुळे पाहुणे अतिशय नाराज झाले. काहींनी तर मॅनेजर आणि हॉटेल स्टाफकडून रिफंडची मागणी केली. या डीजे नाईटच्या तिकीटांचे दर 2500 ते 4000 पर्यंत होते. मात्र श्रोत्यांनी गोंधळ घालण्याआधीच बॉबी हॉटेलमधून निघून गेला होता," अशी माहिती सुत्रांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget