एक्स्प्लोर

'धडक'ची पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई

जाणकारांच्या मते, सध्या बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे काही आठवडे तरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची संधी आहे.

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेला 'धडक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पदार्पणात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 8.71 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वरुण धवन, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा डेब्यू सिनेमा असलेल्या 'स्टूडंट ऑफ द ईयर'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा (8 कोटी) जास्त आहे. सिनेमाने शुक्रवारी 8.71 कोटी, शनिवारी 11.04 कोटी आणि रविवारी 13.92 अशी मिळून एकूण 33.67 कोटी रुपयांची कमाई केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 'धडक'चं बजेट सुमारे 55 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. जाणकारांच्या मते, सध्या बॉक्स ऑफिसवर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे काही आठवडे तरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची संधी आहे. 'धडक' हा मराठीतील सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा अधिकृत रिमेक आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने 'धडक'ची निर्मिती केली आहे. तर शशांक खेतानने चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. 22 जुलै रोजी 'धडक' देशभरात प्रदर्शित झाला.

महत्त्वाच्या बातम्या

'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Tukaram Mundhe: तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
Why Dhurandhar Not Chosen For Oscars: मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
Mandakini Reaction On Photo With Dawood Ibrahim: 'मला दाऊदनं इनवाइट...', अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा 'तो' फोटो, ज्यानं अख्खं आयुष्य बदललं, आता 30 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी मौन सोडलं
'मला दाऊदनं इनवाइट...', अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा 'तो' फोटो, ज्यानं अख्खं आयुष्य बदललं, आता 30 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी मौन सोडलं

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Embed widget