एक्स्प्लोर

Deep-Veer Baby Name : दीपिका-रणवीरच्या चाहत्यांनी सुचवलं बाळाचं नाव, दोघांच्या नावातील अक्षर जुळवून म्हणाले...

Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या मुलीसाठी चाहत्यांनी नाव सुचवायला सुरुवात केली आहे.

Deepika Padukone Baby Girl Name : बॉलिवूडचं स्टार कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्यासह चाहते त्यांच्या बाळाची खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. दीपिकाला शनिवारी मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबियांच्या तसेच त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या छोट्या पाहुण्याचं स्वागत करण्यात चाहते आणि सेलिब्रिटी दंग आहे. सोशल मीडियावर सगळेच दीप-वीरचं अभिनंदन करत आहेत.

दीपिकानं दिला गोंडस मुलीला जन्म

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अभिनेत्री दीपिका पदुकोणने चिमुकलीला जन्म दिला आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते दीपिका-रणवीर आणि चिमुकलीला शुभेच्छा देत आहे. एका मीडिया यूजरने लिहिलं, अभिनंदन. दुसऱ्या यूजरने लिहिलं, छोटी मस्तानी आली आहे. आणखी एका यूजरने लिहिले, बाळाची पहिली झलक दाखवण्याची मागणी केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

दीपिका-रणवीर झाले आई-बाबा

दीपिका पदुकोणला शनिवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर रणवीर सिंह तिला मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेला. या जोडप्याचा रुग्णालयात जाण्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या एक दिवस आधी दीपिका आणि रणवीर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. बाळाच्या जन्मापूर्वी या जोडप्याने गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले होते. 

चाहत्यांनी सुचवलं दीप-वीरच्या लेकीचं नाव

दीपिका आणि रणवीरला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह चाहतेही फारच खूश आहे. चिमुकलीचं नाव काय ठेवणार, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट कर बाळाचं नाव सुचवलं आहे. काही नेटकऱ्यांनी दीपिका आणि रणवीरच्या नावातील अक्षरांचा वापर करत काही नावं सुचवली आहे. एका चाहत्यांने दीपिका आणि रणवीरच्या मुलीसाठी 'रविका' हे नाव सुचवलं आहे. तर आणखी एका युजरने 'देविका' असं नाव सुचवलं आहे. दरम्यान, एका चाहत्याने म्हटलंय की, त्यांच्या बाळाचं नाव त्यांनाच ठरवू द्या. चिमुकलीच्या आगमनाने दीप-वीरसह त्यांचे चाहतेही खूश आहेत , एवढं मात्र नक्की.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget