एक्स्प्लोर

Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

Bollywood Congratulate to DeepVeer : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाल्यानंतर त्यांची पहिली सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

Bollywood Congratulate to DeepVeer : बॉलिवूडची सूपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिका पादुकोणनं गोंडस मुलीला जन्म दिला असून दीपिका आणि रणवीर आई-बाबा झाले आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पहिल्या बाळाच्या जन्माची गोड बातमी दिली आहे. दीप-वीरच्या गूड न्यूजवर चाहत्यांचा वर्षाव पाहायला मिळत आहे, त्यासोबत बॉलिवूड सेलिब्रिटीही शुभेच्छा देताना दिसत आहे.

आई-बाबा दीप-वीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आज आई-बाबा झाले आहे. दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर, 2024 रोजी, रविवारी मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. दीपिका-रणवीर यांनी आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीप-वीरने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गूड न्यूज दिली आहे. दीप-वीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये "वेलकम बेबी गर्ल, 8.9.2024, दीपिका-रणवीर" असं लिहिलं आहे.

दीपिका-रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

दीप-वीरच्या या "वेलकम बेबी गर्ल" पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दीपिका आणि रणवीरला सोशल मीडियावर शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. दीपिका-रणवीरच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा या तिघींही 'अभिनंदन' लिहत 'रेड हॉर्ट' इमोजी कमेंट केल्याचं दिसत आहे.


Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेता अर्जुन कपूरने लिहिलंय, 'लक्ष्मी आई है. द क्वीन इज हेयर.' याच्यासोबत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. 


Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

आलिया भट्टने भी हार्ट इमोजी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हिमेश रेशमियाने शुभेच्छा देत लिहिलंय, 'जय माता दी, लैट्स रॉक.' 


Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री अनन्या पाडेंने लिहिलंय, 'बेबी गर्ल... अभिनंदन' आणि पुढे इविल आय इमोजी पोस्ट केलाय. तर रुबिना दिलैकने हॉर्ट इमोजसोबत 'आशीर्वाद आणि प्रेम' असं लिहिलंय. 


Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

भूमी पेडणेकर, मलायका अरोरा यांनीही अभिनंदन लिहील हॉर्ट इमोजी कमेंट केलं आहे.


Deepika Padukone Baby : वेलकम बेबी गर्ल! आई-बाबा दीपिका-रणवीरची पहिली सोशल मीडिया पोस्ट, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Deepika Padukone Baby : दीपिका-रणवीरला कन्यारत्न, आलिया-रणबीर आणि शाहिदसह अनेक सेलिब्रिटींना पहिली मुलगी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Embed widget