एक्स्प्लोर

Deepika Padukone Health Update : दीपिका पादुकोणची सेटवर प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) सेटवर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिका सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहेत. या सिनेमात दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत. हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता तिची प्रकृती सुधारल्याचे म्हटले जात आहे. 

दीपिका सध्या 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता तिची प्रकृती सुधारली असून ती सेटवर परतली आहे. तिने शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे. 12 जूनला तिला अस्वस्थ वाटत असल्याने ती हैदराबादमधील एका रुग्णालयात गेली होती. 

दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट

दीपिकाचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत शाहरुख खानदेखील दिसणार आहे. दीपिकाने शाहरुखसोबत तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा 'पठाण'च्या माध्यमातून दोघे स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 'पठाण' नंतर दीपिकाचा 'फायटर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका ऋतिक रोशन सोबत दिसणार आहे. तसेच दीपिका प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्येदेखील दिसणार आहे. 

75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव

75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल नुकताच पार पडला. या महोत्सवात दीपिकाचे नाव ज्युरी मेंबर्सच्या यादीत होते. दीपिकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येदेखील विशेष ओळख निर्माण केली आहे. दीपिकानं 'ओम शांती ओम' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या गेहरांईया या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 

संबंधित बातम्या

Cannes Film Festival: 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये हिना खानच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' सिनेमाचे पोस्टर रिलीज

Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला

महत्त्वाच्या बातम्या

Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Arbaj Shaikh Solapur Hospital Allegations: 'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget