एक्स्प्लोर

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee : गुरमीत आणि देबिनाने दिली गोड बातमी, लवकरच होणार आई-बाबा

Debina Bonnerjee Pregnant : गुरमीतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Gurmeet-Debina First Child : गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) छोट्या पडद्यावरील रोमँटिक जोडीपैकी एक आहे. आता या जोडप्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अनेक वर्षांनंतर गुरमीत आणि देबिनाच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. 

गुरमीतने शेअर केलेल्या फोटोत देबिना बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. देबिनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत गुरमीतने लिहिले आहे, "आम्ही आता दोघांचे तीन होणार आहोत, ज्युनियर चौधरी येत आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gurmeet Choudhary (@guruchoudhary)

गुरमीत आणि देबिनाने शेअर केलेल्या फोटोत चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. अनेक सेलिब्रिटीदेखील कमेंट्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. गुरमीत आणि देबिना 11 वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. दोघेही 'रामायण' मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 

संबंधित बातम्या

Naagin 6 : 'नागिन 6'मध्ये तेजस्वी प्रकाश साकारणार 'ही' भूमिका, तेजस्वीने शेअर केला व्हिडीओ

Amol Palekar : अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रुग्णालयात दाखल

Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी
आशा भोसलेंनंतर आणखी एक दैवी सूर हरपला; दिग्गज गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, ऐका त्यांची 10 अजरामर गाणी
Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
Mitali Sharma: ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Embed widget