एक्स्प्लोर

Date Bhet: 'डेट भेट' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; सोनाली, संतोष अन् हेमंतची प्रमुख भूमिका

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हे 'डेट भेट' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Date Bhet: अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत 'डेट भेट' (Date Bhet) या आगामी चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आले. सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि संतोष जुवेकर (Santosh Juvekar) यांची प्रमुख भूमिका असलेला 'डेट भेट' 24  फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 

'डेट भेट' चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे . पटकथा व संवाद लेखन अश्विनी शेंडे यांनी केले आहे. प्रदीप खानविलकर हे सिनेमॅटोग्राफर आहेत. 'डेट भेट' ची निर्मिती शिवांशु पांडे , हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे.

नुकतंच सोनालीनं या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेझ पटेल ,प्रशांत जम्मूवाला,हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते अजय सोनी आणि प्रशांत शेळके हे आहेत. सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' या म्युझिक लेबल द्वारे प्रदर्शित होत आहे तर चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन  फिल्मअस्त्र स्टुडिओज करत आहेत.

सोनाली कुलकर्णी ही 'डेट भेट' या चित्रपटाबरोबरच 'व्हिक्टोरिया' या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये झालं आहे. पुष्कर जोगचा सोनाली कुलकर्णीसोबतचा हा तिसरा सिनेमा आहे. आआधी 'ती आणि ती' , 'तमाशा लाईव्ह' या सिनेमांत पुष्कर-सोनालीची जोडी दिसून आली होती.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Date Bhet: 'डेट भेट' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; सोनाली, संतोष अन् हेमंतची प्रमुख भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
Amit Shah on Arvind Kejriwal : 'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा; आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा; आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rohit Pawar : मोदींनी थोडक्यात भाषण उरकलं, काढता पाय घेतला; रोहित पवार यांचा हल्लाबोलABP Majha Headlines : 05 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPM Modi on Uddhav Thackeray : सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतलंयPrakash Ambedkar on Ghatkopar Accident : उद्धव ठाकरेंनी होर्डिंग दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
राजस्थानच्या संघात बटलरची जागा कुणी घेतली? पंजाबच्या ताफ्यात कोण कोण?
Ghatkopar Hoarding : अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरु, रेल्वे हद्दीतील नियमबाह्य होर्डिंग हटवण्याची नोटीस जारी
Amit Shah on Arvind Kejriwal : 'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'अरविंद केजरीवालांसाठी एक वाईट बातमी आहे...' अमित शाह नेमकं काय म्हणाले?
नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा; आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
नाशिकमधील सभेत कांद्याचीच सर्वाधिक चर्चा; आता थेट छगन भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथेच भाजपचे संकटमोचक पोहोचले; ठाकरेंना भेटणार का? विचारताच म्हणाले...
उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले, तिथेच भाजपचे संकटमोचक पोहोचले; ठाकरेंना भेटणार का? विचारताच म्हणाले...
Thackeray :  बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण, लवकरच चित्रपटाची घोषणा
बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण, लवकरच चित्रपटाची घोषणा
Rohit Pawar : 'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
Shyam Rangeela Net Worth: होऊ दे खर्च, कर्ज असून वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या श्याम रंगीलाची संपत्ती किती? जाणून घ्या
श्याम रंगीलाची निवडणुकीच्या राजकारणात एंट्री, वाराणसीतून रिंगणात पण किती संपत्तीचा मालक?
Embed widget