एक्स्प्लोर

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे. चीनमध्ये सोमवारी अडीच कोटींचा गल्ला जमवत 'दंगल'ने 2 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. भारतासह जगभरात एवढा गल्ला जमवणारा ‘दंगल’ पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. ‘दंगल’ने फक्त कमाईचेच नव्हे, तर विक्रमांचेही आकडे मोडले आहेत. ‘दंगल’ इंग्लिश व्यतिरिक्त इतर भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट इतिहासातील पाचवा सिनेमा ठरला आहे. ‘दंगल’ हा 2017 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पहिलाच क्रीडा सिनेमा आहे. तर चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा पहिलाच नॉन-हॉलिवूड सिनेमा ठरला आहे. एवढंच नव्हे तर ‘दंगल’ने जागतिक व्यासपीठावर भारतीय सिनेमाकडे पाहण्याची दृष्टी बदलली असल्याचंही परदेशातील वृत्तांमध्ये म्हटलं आहे. पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खानने प्रमुख भूमिका साकारली आहे. सिनेमाचं कथानक आणि महावीर फोगाट यांच्या संघर्षाचं जागतिक स्तरावर कौतुक केलं जात आहे. भारतातही या सिनेमाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. ‘दंगल’ने प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा केला होता. कमी दिवसात हा टप्पा पार करणारा आमिरचा हा पाचवा सिनेमा असून 2014 मधील ‘पीके’, 2013 मधील ‘धूम-2’, 2009 मधील ‘थ्री इडियटस’ आणि 2008 मधील ‘गजनी’ने हा विक्रम रचला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Arora On Ranbir Kapoor Viral Video: 'प्रसाद खाल्ल्यानं वजन नाही, बुद्धी वाढते...'; बाप्पाचा प्रसाद नाकारणाऱ्या रणबीर कपूरला प्रसिद्ध अभिनेत्रीचा टोमणा, VIDEO
'प्रसाद खाल्ल्यानं वजन नाही, बुद्धी वाढते...'; बाप्पाचा प्रसाद नाकारणाऱ्या रणबीर कपूरला प्रसिद्ध अभिनेत्रीचा टोमणा, VIDEO
South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
Embed widget