एक्स्प्लोर

वस्तादांचं निमंत्रण, आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार!

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमीर खानला थेट कोल्हापूरवरुन निमंत्रण आलं आहे. कोल्हापूरच्या तालमीतील पैलवानांनी आमीरला आखाड्यात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मोतीबाग तालमीचे वस्ताद आणि 'रुस्तुम-ए-हिंद' दादू चौगुले यांचं निमंत्रण आमीरने स्वीकारलं आहे. आमीर खान येत्या 19 डिसेंबरला कोल्हापूरला जाणार आहे. आमीर खानचा दंगल हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांमुळे सिनेमाबाबतची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. आमीरच्या कामाने दादू चौगुले खूपच प्रभावीत झाले आहेत. त्यामुळेच दादू चौगुले यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध मोतीबाग तालमीत येण्याची विनंती आमीरला केली. मोतीबाग तालमीत केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातील मल्ल कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी येतात. मोतीबाग तालीम  देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमीर खाननेही या आखाड्याला भेट देण्याची विनंती दादू चौगुले यांनी केली. आमीर खानने पारंपारिक कुस्ती पाहावी, अशी त्यांची इच्छा आहे. कोल्हापुरात अजूनही मातीतील कुस्ती खेळली जाते. मातीत दूध, तूप, हळद मिसळून ही माती रोगप्रतिकारक बनवली जाते. या मातीत कुस्ती होते, हे आमीर पाहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
'विठाबाईं'च्या भूमिकेत पाहून श्रद्धा कपूरचा भाऊ झाला भावुक; 'ईठा'चा टीझर शेअर करत बहिणीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Sachin Tendulkar Lagaan: आमिर खानच्या 'लगान'शी सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, 25 वर्षांनी सांगितला भन्नाट किस्सा; VIDEO शेअर, 'या' गाण्याचं केलं कौतुक
आमिर खानच्या 'लगान'शी सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन, 25 वर्षांनी सांगितला भन्नाट किस्सा; VIDEO शेअर, 'या' गाण्याचं केलं कौतुक
Samantha Ruth Prabhu: 39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
39 व्या वर्षी समंथाकडे गुडन्यूज? लग्नाच्या 6 महिन्यांतच अभिनेत्री होणार आई? VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले...
Jaya Bachchan On Sanjay Raut : संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, 'तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे'
संजय राऊतांना पाहून जया बच्चन यांनी हाक मारली, मराठीत बोलल्या, 'तुम्ही श्वेताला भेटलात का? ती तुमची फॅन आहे'

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav and Milind Narvekar: आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, 'तो' व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
आधी सहा खासदार फुटले, आता ठाकरे गटातील दोन बड्या नेत्यांमध्ये धुसफूस, 'तो' व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
Hee Dosti Tutaychi Nay Natak Raj Thackeray Rashmi Thakeray: सुमित राघवनच्या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला दोस्तीचा 'राज' योग;  'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत रश्मी ठाकरेंच्या हातात राज ठाकरेंचा हात देत नाच
सुमित राघवनच्या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला दोस्तीचा 'राज' योग;  'ही दोस्ती तुटायची नाय' म्हणत रश्मी ठाकरेंच्या हातात राज ठाकरेंचा हात देत नाच
Vaibhav Sooryavanshi Next Match : श्रीलंकेचा धुव्वा उडवणारा वैभव सूर्यवंशी आता थेट इंटरनॅशनल खेळणार; पुढची मॅच कधी अन् कुठे?, जाणून घ्या A टू Z
श्रीलंकेचा धुव्वा उडवणारा वैभव सूर्यवंशी आता थेट इंटरनॅशनल खेळणार; पुढची मॅच कधी अन् कुठे?, जाणून घ्या A टू Z
India Qualification Scenarios T20WC 2026 : एक पराभव अन् सगळंच बदललं! टीम इंडिया करो या मरोच्या चक्रव्यूहात; समीकरणांचा असा खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाकिस्तानची लवकरच EXIT
एक पराभव अन् सगळंच बदललं! टीम इंडिया करो या मरोच्या चक्रव्यूहात; समीकरणांचा असा खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाकिस्तानची लवकरच EXIT
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, नाशिक विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!
उदय सामंत-गिरीश महाजनांनी नाकदुऱ्या काढून समजूत काढली, पण गोकुळ गिते निकालाच्या दिवशी फिरले, नाशिक विधान परिषद निकालाच्या दिवशी सर्वात मोठा ट्विस्ट!
Shivsena Opration Tiger: शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी; आज 6 खासदारांचे एकत्र फोटो-व्हिडीओ प्रसिद्ध होणार, सगळ्यात मोठी घडामोड घडणार!
शिवसेनेचे ॲापरेशन टायगर यशस्वी; आज 6 खासदारांचे एकत्र फोटो-व्हिडीओ प्रसिद्ध होणार, सगळ्यात मोठी घडामोड घडणार!
Dhanush Popular Song: अवघ्या 6 मिनिटांत लिहिलेल्या 'या' गाण्यानं इतिहास घडवलेला; अख्ख्या जगाला लावलेलं वेड; धनुषचं गाणं तुम्ही ऐकलंत?
अवघ्या 6 मिनिटांत लिहिलेल्या 'या' गाण्यानं इतिहास घडवलेला; अख्ख्या जगाला लावलेलं वेड; धनुषचं गाणं तुम्ही ऐकलंत?
Uddhav Thackeray on Sanjay Dina Patil : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे थेट संजय दिना पाटील यांचा मतदारसंघात पोहचले, भांडूपमधील सभेला गर्दी किती?
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे थेट संजय दिना पाटील यांचा मतदारसंघात पोहचले, भांडूपमधील सभेला गर्दी किती?
Embed widget