एक्स्प्लोर

'टोटल धमाल'मधून 'क्रिस्टल द मंकी'चं बॉलिवूडमध्ये पदार्पण

तब्बल 30 हॉलिवूडपटांमध्ये क्रिस्टलने काम केलं आहे. 'जॉर्ज ऑफ द जंगल' हा तिचा पहिला सिनेमा. आता अनिल कपूर-माधुरी दीक्षितच्या 'टोटल धमाल'मधून 'क्रिस्टल द मंकी' बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे

मुंबई : अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील कोणे एके काळची प्रचंड हिट जोडी. तब्बल 17 वर्षांनी अनिल-माधुरीची केमिस्ट्री आपल्याला 'टोटल धमाल' सिनेमात पाहायला मिळणार आहे. अजय देवगन, रितेश देशमुख, जावेद जाफरी, अर्शद वारसी, महेश मांजरेकर, जॉनी लिव्हर अशी कलाकारांची फौज या सिनेमात झळकणार आहे. मात्र या सिनेमात 'क्रिस्टल'ही तुमची टोटल धमाल करायला येत आहे. क्रिस्टल कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? क्रिस्टल द मंकी… खट्याळ, खोडकर आणि तेवढीच गोड... तब्बल 30 हॉलिवूडपटांमध्ये क्रिस्टलने काम केलं आहे. 'जॉर्ज ऑफ द जंगल' हा तिचा पहिला सिनेमा. क्रिस्टल पाहाता पाहाता सुपरहिट झाली. 'नाईट अॅट द म्युझियम' हा सिनेमा तर क्रिस्टलने अक्षरश: खाऊन टाकला. दिग्दर्शकाला हवा तसा शॉट अगदी कसलीच कटकट न करता देण्यात क्रिस्टल चांगलीच माहीर आहे. याचं श्रेय अर्थातच तिचा ट्रेनर टॉम गुंडरसनला जातं. क्रिस्टलच्या पहिल्या वाढदिवशी टॉम गुंडरसन तिला घरी घेऊन आला आणि तिथून तिचं ट्रेनिंग सुरु झालं. कॅमेऱ्यासमोर ज्या-ज्या करामती कराव्या लागतात त्या सगळ्याचं प्रशिक्षण क्रिस्टलला टॉमने दिलं आहे. अगदी रेड कॉरपेटवर चालण्यापासून ते फोटोग्राफर्सना पोज देण्यापर्यंत. क्रिस्टलच्या नावावर जवळपास तीस हॉलिवूडपट आहेत. आता हीच क्रिस्टल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'टोटल धमाल' सिनेमातला क्रिस्टलची अनोखी अदा कशी धमाल आणते, हेच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला

40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget