एक्स्प्लोर

प्रणित मोरे मारहाणीतील प्रमुख आरोपी तनवीर शेखच्या मुसक्या आवळल्या, कोल्हापूर पोलिसांनी केली मोठी कारवाई!

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण झाली होती. या मारहाणीविरोधात त्याने पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोलापूर : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) याला अभिनेता वीर पहारिया (Veer Pahariya) याच्यावर विनोद केल्यामुळे मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर त्याने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे या मारहाणीचा सर्व प्रकार त्याने सोशल मीडियावर सांगितला होता. परिणामी या प्रकरणीची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता याच मारहाण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रणित मोरे याला मारहाण करण्याचे आरोप असलेल्या तनवीर शेख याला अटक करण्यात आली आहे. 

2 फेब्रुवारी रोजी झाली होती मारहाण 

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तनवीर शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूर शहर पोलिसांनी आरोपी तनवीर शेखच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रणित मोरे याला 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरात बेदम मारहाण झाली होती. 

नेमके प्रकरण काय आहे? 

सिनेअभिनेता आणि काँग्रेसचे नेते  सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया याच्यावर प्रणित मोरे याने विनोद केला होता. विनोद केल्याचा राग मनात धरून नंतर एका जमावाने प्रणित मोरे याला मारहाण केली होती. तसेच यानंतर वीर पहारिया याच्यावर विनोद करायचा नाही, असंदेखील बजावलं होतं. हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रणित मोरे यांनी पोलिसात रितसर तक्रार केली होती. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत मुख्य आरोपी तनवीर शेख याला ताब्यात घेतलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pranit More (@maharashtrianbhau)

आता पुढे नेमकं काय घडणार?

दोनच दिवसांपूर्वी प्रणित मोरेनी मुख्य आरोपीला अद्याप अटक होत नसल्याबाबत सोशल माध्यमात खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणात समोर नेमकं काय घडतंय, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

पालकांवरील वादग्रस्त विधानानंतर रणवीर अलाहबादियाने मागितली माफी, समय रैनाकडेही केली मागणी; म्हणाला, मी विनंती करतो की...

Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहाडियानं तात्काळ मागितली माफी, म्हणाला, "मी स्वतः..."

धक्कादायक! वीर पहारियावर विनोद केला म्हणून कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget