एक्स्प्लोर

Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहाडियानं तात्काळ मागितली माफी, म्हणाला, "मी स्वतः..."

Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याप्रकरणी वीर पहाडियानं प्रतिक्रिया दिली आहे. प्रणित मोरेच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर वीर पहाडियानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

Comedian Pranit More Assaulted : स्टँडअप कॉमेडियन (Stand Up Comedian) प्रणित मोरेला (Pranit More) जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur News) घडली. सोलापुरात प्रणित मोरेचा शो होता. त्या शोमध्ये अभिनेता वीर पहाडियाबद्दल (Veer Pahariya) विनोद केल्यानं मारहाण केल्याचा आरोप स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केला. तसेच, याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियननं पोलिसांत धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, अशी देखील माहिती प्रणित मोरनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन दिली  आहे. अशातच आता याप्रकरणी अभिनेता वीर पहाडियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानं प्रणित मोरे आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. 

Comedian Pranit More Assaulted: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहाडियानं तात्काळ मागितली माफी, म्हणाला,

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाल्याप्रकरणी वीर पहाडियानं प्रतिक्रिया दिली आहे. प्रणित मोरेच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर वीर पहाडियानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली आहे. प्रणित मोरे सोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला धक्का बसला असून या प्रकारणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही. मी कोणत्याही हिंसेचं समर्थन करतं नाही. तरी घडलेल्या प्रकाराबद्दल मी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल, या बाबतीत मी स्वतः लक्ष घालेन." अशी पोस्ट वीर पहाडियानं इन्स्टाग्रामवर केली आहे. दरम्यान, याप्रकरणी वीर पहाडियानं मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Pranit More (@maharashtrianbhau)

प्रकरण नेमकं काय? 

स्टॅन्डअप कॉमेडीयन प्रणित मोरे याच्या दाव्यानुसार, 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये त्याचा स्टॅन्डअप कॉमेडी शो पार पडला. या शो नंतर 11-12 लोकांचा एक गट प्रणितसोबत फोटो काढण्यासाठी पुढे आला. पण त्यांनी अचानक प्रणितला मारहाण करायला सुरुवात केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी प्रणित मोरेला धमकीही दिली. तन्वीर शेख नावाचा व्यक्ती हा या ग्रुपचा लीडर होता. प्रणित यानं वीर पहाडिया बाबतीत केलेल्या विनोदावरून मारहाण केल्याचं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणी प्रणित मोर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नाही, असा दावा देखील प्रणित मोरनं आपल्या या पोस्टमध्ये केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hemant Dhome Targets Rahul Solapurkar: स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे; राहुल सोलापुरकरांवर हेमंत ढोमेची आगपाखड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?
PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक
Mumbai bmc election result politics :  शिंदेंनी नगरसेवक का लपवले? महापौर पदासाठी शिंदेंचा अट्टाहास?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget