एक्स्प्लोर

Celina Jaitly: 'मी घर जावई व्हायला तयार आहे, माझ्याशी लग्न कर', म्हणत चाहत्यानं केलं प्रपोज; सेलिना जेटली म्हणाली, 'माझ्या तीन मुलांना...'

नुकतंच ट्विटरवर सेलिनाच्या (Celina Jaitly) चाहत्यानं तिला प्रपोज केलं. चाहत्याच्या ट्वीटला सेलिनानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 

Celina Jaitly On Fans Marriage Proposal: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीनं (Celina Jaitly) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जानशीन या चित्रपटामुळे सेलिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. सेलिनानं पीटर हागसोबत लग्न केलं. पीटर आणि सेलिना यांना तीन मुलं आहेत. ट्विटरवर सेलिनाच्या चाहत्यानं तिला प्रपोज केलं. चाहत्याच्या ट्वीटला सेलिनानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 

चाहत्यानं केलं प्रपोज
ट्विटरवर ट्वीट शेअर करत एका चाहत्यानं सेलिनाला प्रपोज केलं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सेलिया जेटली, माझी तब्येत ठिक नाहीये. माझी काळजी घ्यायला कोणी नाही.माझी तब्येत आणखी बिघडण्याआधी माझ्याशी लग्न कर. मी घर जावई व्हायला तयार आहे.'

सेलिनाचा रिप्लाय
चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय देत सलिनानं लिहिलं, 'माझ्या तीन मुलांना आणि माझ्या पतीला विचारुन मी तुम्हाला सांगेल.' सेलिनानं दिलेल्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर सलिनाच्या या रिप्लायचं कौतुक केलं.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

सेलिना जेटलीनं तिच्या चाहत्याला दिलेल्या रिप्लायचं अनेकांनी कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटवर लिहिलं, "प्राइसलेस रिस्पॉन्स." तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, मस्त रिप्लाय दिला.

सेलिना  जेटलीनं ऑगस्ट 2011 मध्ये पीटर हागशी लग्न केले. या जोडप्याला दोन जुळी मुले आणि पाच वर्षांचा मुलगा आर्थर आहे. सेलिना  जेटली आणि तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियात राहते.सेलिना ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टावर ती स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. सेलिना  जेटलीला इन्स्टाग्रामवर  372K फॉलोवर्स आहेत. सेलिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial)

सेलिनाने 'जनशीन', 'नो एंट्री', 'अपना सपना मनी मनी' आणि 'गोलमाल रिटर्न्स'या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण सध्या सेलिनानं चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Rashmika Mandanna: विजय देवरकोंडासोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर रश्मिकानं सोडलं मौन; श्रीवल्ली म्हणाली, 'अय्यो...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget