एक्स्प्लोर

रिलीजआधी 'उडता पंजाब' टोरेंटवर लीक, गुन्हा दाखल

मुंबई : प्रदर्शनाच्या 'उडता पंजाब' हा वादग्रस्त सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. याविरोधात सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चित्रपट उद्या म्हणजेच 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.     प्रदर्शनाआधी सिनेमा ऑनलाईन लीक होणं हा निर्मात्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.  

प्रदर्शनापूर्वी 'उडता पंजाब' समोर आणखी एक अट

  लीकची माहिती मिळताच सिनेमा हटवला! ऑनलाईन डाऊनलोडिंग वेबसाईट टोरेंट डॉटकॉमवर हा सिनेमा अवैधरित्या डाऊनलोड करता येऊ शकतो. लीक झाल्याची माहिती मिळताच साईटवर सिनेमाच्या टीमने उडता पंजाबला टोरेंट साईटवरुन हटवला.     'उडता पंजाब'ला 'ए' सर्टिफिकेट 'उडता पंजाब' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. सेन्सॉर बोर्डाने या आधी या चित्रपटातील 89 दृश्यांना कात्री लावण्याची सूचना दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या केवळ एक कट आणि 3 डिसक्लेमरसह हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे.

89 नव्हे, एकच कट, 'उडता पंजाब'ला हायकोर्टाचा दिलासा

  अभिषेक चौबे दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कपूर, आलिया भट, करीना कपूर आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहे. दिलजीत 'उडता पंजाब'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.   संबंधित बातम्या

‘उडता पंजाब’ला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी

तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट

‘उडता पंजाब’ वाद: मुंबई हायकोर्टात आज काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

Mandana Karimi Shift India To Dubai: 16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
16 वर्ष भारतात राहिली अन् आता दुबईला शिफ्ट झाली; व्हिडीओतून प्रसिद्ध अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप, म्हणाली, 'पैसे देऊन माझ्यावर नजर ठेवतायत...'
Toxic Box Office Collection Day 9: 500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
500 कोटींचा खर्च, पण 50% बजेटही वसूल करू शकला नाही सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक'; 9व्या दिवसाचं हादरवणारं कलेक्शन, आतापर्यंतची कमाई किती?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
Ayali Webseries ZEE5 : मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल
मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Embed widget