एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉक्स ऑफिसवर 'मदारी'ची पहिल्या दिवशी 4.54 कोटीची कमाई
नवी दिल्ली: इरफान खानचा बहुचर्चित 'मदारी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 4.54 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या एका प्रतिनिधिने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने भारतात 3.25 कोटी तर परदेशामध्ये 1.2 कोटींची कमाई केली आहे.
इरफान आणि निशिकांत कामतच्या मदारी या उत्कांठा वर्धक चित्रपटाचे बॉलीवूडमध्ये अनेकांनी कौतुक केले आहे. या पूर्वी या दोघांनी 'मुंबई मेरी जान' या चित्रपटासाठीही एकत्रित काम केले होते.
या चित्रपटातून मुलगा आणि वडील यांच्या नात्यावर भाष्य़ करण्यात आले आहे. ही एका सामान्य माणसाची कथा आहे.
या चित्रपटात जिमी शेरगिल, विशेष बंसल, तुषार दळवी, नितीश पांडेय आणि आयेशा रजा प्रमुख भूमिकेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement