Bollywood Upcoming Movie with Political Context :  बॉक्स ऑफिस वाढवणार इलेक्शन फिव्हर; सत्ताधाऱ्यांना अनुकूल चित्रपटांची निवडणुकीत लाट

Bollywood Upcoming Movie with Political Context :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून टीकेला धार आली आहे. अशातच दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरही राजकीय वातावरण तापणार आहे.

Bollywood Upcoming Movie with Political Context :  सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्याचा चंग सत्ताधारी भाजप-एनडीएने (BJP NDA) केला आहे. तर, दुसरीकडे भाजपला

Related Articles