एक्स्प्लोर

Entertainment News : सौंदर्य जणू स्वर्गातून उतरलेली अप्सरा, विराट कोहलीसोबत जोडलं नाव; 120 कोटींची मालकीण फ्लॉप अभिनेत्याला करतेय डेट

Bollywood News : फिल्म इंडस्ट्री प्रेमापासून ब्रेकअपपर्यंत रोज नवनवीन चर्चा असतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कधी कोणत्या कलाकाराचं कुणावर प्रेम जडेल, हे काडी सांगता येत नाहीत.

Bollywood Kissa : फिल्म इंडस्ट्रीतील कलाकाराच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांचं वैयक्तिक आयुष्य जास्त चर्चेत असतं, असं म्हटलं तरी चुकीच ठरणार आहे. अनेक स्टार्स रिलेशनशिपमध्ये असतात, ज्याची सोशल मीडियावर चर्चा असते. फिल्म इंडस्ट्री प्रेमापासून ब्रेकअपपर्यंत रोज नवनवीन चर्चा असतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कधी कोणत्या कलाकाराचं कुणावर प्रेम जडेल, हे काही सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाचं एका कपलबद्दल सांगणार आहोत, जे रिलेशलशिपमध्ये असल्याचं समजताच सर्वांना धक्का बसला होता.

सौंदर्य जणू स्वर्गातून उतरलेली अप्सरा

एक अभिनेत्री आहे जी सौंदर्याच्या बाबतीच भल्याभल्यांना पाणी पाजते. 180 कोटींची मालकीण असलेली ही अभिनेत्री सध्या एका फ्लॉप अभिनेत्याला डेट करत आहे. या अभिनेत्रीचं नाव दोन क्रिकेटपटूंसोबत जोडलं गेलं होतं. एकीकडे विराट कोहलीसोबत नाव जोडलं जाणारी अभिनेत्री सध्या फ्लॉप स्टारच्या प्रेमात आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील सौंदर्यवती फ्लॉप अभिनेत्याला करतेय डेट

एखाद्या अभिनेत्रीने एखाद्या व्यावसायिकाला किंवा सुपरस्टारला 'पैशासाठी' डेट केलं आणि लग्न केलं, असे आरोप बॉलिवूड अभिनेत्रींवर अनेकदा होतात. पण, एक अशीही अभिनेत्री आहे, फ्लॉप अभिनेत्याला डेट करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्ना भाटिया ही चित्रपटसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जिने रिलेशलशिपच्या बाबतीत एक नवा आदर्श घालून दिला आहे.

अभिनेत्री आहे 120 कोटींची मालकीण 

अभिनेत्री तमन्ना भाटिया अलिकडे स्त्री 2 चित्रपटातील तिच्या आयटम नंबरमुळे चर्चेत आली होती. तमन्ना एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये घेते.  त्याआधी तिचा बाहुबली 2 हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. मीडिया रिपोर्टनुसार, बाहुबली 2 चित्रपटासाठी पाच कोटी रुपये मानधन घेतलं होतं. ती एका जाहिरात प्रमोशनसाठी 7-8 कोटी रुपये घेते. GQ च्या रिपोर्टनुसार तमन्नाची किंमत 120 कोटी रुपये आहे.

प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत

अलिकडे अभिनेत्री तमन्ना भाटिया प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. सध्या तमन्ना बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारणारा अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. त्यांच्या अफेअर आणि रिलेशनशिपच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. या दोघांच्या रिलेशनशिपची बातमी समोर येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या जोडप्याचा एक लिप लॉक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विजय वर्मापेक्षा 7 पटीने जास्त तमन्नाची संपत्ती

विजया वर्मा आधी अभिनेत्री तमन्ना भाटियाचे नाव भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबतही जोडलं गेलं. पण, तमन्नाने हे सर्व अफवा असल्याचे सांगत सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.तमन्ना भाटियाची संपत्ती विजय वर्माच्या एकूण संपत्तीपेक्षा 7 पटीने जास्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2023 मध्ये विजय वर्मा यांची एकूण संपत्ती 17 कोटी रुपये आहे, तर तमन्नाची एकूण संपत्ती 120 कोटी रुपये आहे. विजय वर्मा यांचा अद्याप एकही सोलो हिट चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. रिपोर्टनुसार, विजय वर्मा एका चित्रपटासाठी 25 ते 75 लाख रुपये फी घेतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jayam Ravi Divorce : घरात नोकरालाही माझ्यापेक्षा जास्त मान, अभिनेत्याची पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार, घराबाहेर काढल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Embed widget