एक्स्प्लोर

Bollywood Actress : आलिया भट्ट ते तापसी पन्नू, मासिक पाळीचा 'या' अभिनेत्रींना होतोय त्रास; म्हणाल्या,"पीरियड्स लीव्ह..."

Bollywood Actress on Periods : आलिया भट्ट (Alia Bhatt) ते तापसी पन्नू (Taapsee Pannu) बॉलिवूड अभिनेत्रींना मासिक पाळीदरम्यान (Menstrual Cycle) त्रास होतो. दर महिन्याला पीरियड्स लीव्ह, असावी असं त्यांना वाटतं.

Bollywood Actress on Periods : मासिका पाळीदरम्यान (Menstrual Cycle) महिलांना अनेक असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. हार्मोनल बदलांमुळे पाठ, पोट आणि कंबरेत वेदना होतात. मासिक पाळीच्या (Periods) त्या चार दिवसांत स्त्रियांना विविध समस्या छळतात. या दिवसांत शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाणं त्रासदायक ठरतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना खास सुट्टी द्यावी यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. सर्वसामान्य महिलांप्रमाणे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनाही (Bollywood Actress) या दिवसांमध्ये त्रास होतोय. काही अभिनेत्रींचं मत आहे की मासिक पाळीदरम्यान त्यांना सुट्टी मिळावी. तर काही अभिनेत्री मात्र यासाठी असहमत आहेत. 

आलिया भट्ट (Alia Bhatt) : मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी याबात आलिया भट्ट म्हणाली की, मासिक पाळीदरम्यान महिलांना मोठ्या प्रमाणात वेदना होत असतात. त्यामुळे त्यांना प्रीरियड्स लीव्हची परवानगी देण्यात यावी. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला काम करते आहे.

तापसी पन्नू (Taapsee Pannu) : तापसी पन्नूने पीरियड्स लीव्हवर आपलं मत मांडलं आहे. पीरियड्स लीव्हचं समर्थन करत तापसी पन्नू म्हणाली,"पीरियड्स लीव्ह असणं मी सामान्य बाब आहे. माझी तब्येत ठीक नाही. याप्रमाणे मला पाळी आली आहे हे बोलणं सोप्पं व्हावं". 

हीना खान (Heena Khan) : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हीना खान विविष विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडत असते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी याबद्दल पोस्ट लिहिली होती,"पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत शूटिंग न करण्याचा ऑप्शन माझ्याकडे असता तर किती चांगलं झालं असतं. या दिवसांत शरीरात जास्त ताकद नसते. पण तरीही बाहेर शूटिंग करावं लागते. 40 डिग्री तापमान आणि लो बीपी त्यात शूटिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

दलजीत कौर (Dalljiet Kaur) : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मासिक पाळीदरम्यान अभिनेत्रीला खूप त्रास होतो. पीरियड्स लीव्हबद्दल बोलताना दलजीत कौर म्हणाली की,"पाळीदरम्यान महिलांना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांना आराम करायला सुट्टी देण्यात यावी".

बॉलिवूडच्या काही अभिनेत्री मात्र याविरोधात आहे. मासिक पाळीदरम्यान विशेष सुट्टीची गरज नाही, असं त्याचं मत आहे. यात सनी लिओनी (Sunny Leone) , स्मृती ईरानी (Smriti Irani) आणि कंगना रनौतसारख्या (Kangana Ranaut) अभिनेत्रींचा समावेश आहे. एकंदरीतच प्रीरियड्स लीव्हबाबत बॉलिवूड अभिनेत्रीचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या

Pushpa 2 : 'पुष्पा पुष्पा'ने तोडले सर्व रेकॉर्ड; 21 दिवसांत गाण्याला मिळाले 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget