एक्स्प्लोर

Oops | ...जेव्हा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ऐश्वर्या प्रश्न विचारते!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सलमान खानला चक्क ऐश्वर्या प्रश्न विचारत आहे. गोंधळून जाऊ नका, कोणताही तर्क लावण्याआधी व्हिडीओ पाहा...

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि त्याच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील रिलेशनशिपबाबत आपल्या सर्वांनाच माहित आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. व्हिडीओमध्ये चक्क ऐश्वर्या सलमानला प्रश्न विचारते. एवढचं नाहीतर ऐश्वर्या हे नाव ऐकताच सलमानचे हावभाव बदलून जातात. गोंधळून जाऊ नका कोणताही तर्क लावण्याआधी हा व्हिडीओ पाहा...

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ज्या व्हिडीओबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तो व्हिडीओ सलमान खानच्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळीचा आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नाहीतर एक पत्रकार ऐश्वर्या आहे. जी या इव्हेंटमध्ये सलमान खानला त्याच्या आगामी चित्रपटाविषय प्रश्न विचारत असते.

Coronavirus | मनोधैर्य वाढवणारं बॉलिवुडकरांचं 'मुस्कुराएगा इंडिया' गाणं; पंतप्रधानांकडून कौतुक

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की, ज्यावेळी ही महिला पत्रकार प्रश्न विचारण्याआधी आपलं नाव सांगते. सलमान खानच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. एवढचं नाहीतर तो थोडा विचित्र रिअॅक्शन देतो. तर काही वेळ सलमान खान दुसरीकडे पाहत तिला टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु, याचवेळी महिला पत्रकार आपल्याकडे पाहावं यासाठी सलमानला विनंती करते. त्यावेळी सलमान खान आय कॉन्टॅक्ट करणं आवर्जुन टाळताना दिसतो.

दरम्यान, त्यानंतर सलमान महिला पत्रकाराशी संवद साधतो. सोशल मीडियावर दबंग खानचा हा अंदाज चाहत्यांना आवडत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सध्या सलमान खान कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. एवढचं नाहीतर चित्रपटांचं, मालिकांचं चित्रिकरणही थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा ईदच्या दिवशी रिलीज होणाऱ्या 'राधे' या चित्रपटावर विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच चित्रपटाची रिलीज डेट पुढेही जाऊ शकते.

संबंधित बातम्या : 

सलमान भडकला, म्हणाला काही जोकर्समुळे कोरोना पसरतोय

'बच्चन बोल'ला 12 वर्षं पूर्णं आता माझी सटकली...! जेव्हा अजय देवगणला डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा राग येतो... Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget