एक्स्प्लोर

आर माधवनच्या ताफ्यात जबरदस्त क्रुझर बाईक, किंमत तब्बल....

आर माधवनने इन्स्टाग्रामवर या बाईकचा फोटो शेअर केला असून चाहत्यांनीही ती प्रचंड आवडत आहे. माधवनने या बाईकच्या डिलिव्हरीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुंबई : बॉलिवूड स्टार आर माधवनला अभिनयाशिवाय बाईकचाही शौक आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्याने आपल्या ताफ्यात क्रुझर मोटरसायकलचा समावेश केला आहे. आर माधवनच्या या बाईकची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. या बाईकचं नाव आहे इंडियन रोडमास्टर आणि त्याची किंमत आहे तब्बल 40 लाख रुपये. आर माधवनने इन्स्टाग्रामवर या बाईकचा फोटो शेअर केला असून चाहत्यांनीही ती प्रचंड आवडत आहे. माधवनने या बाईकच्या डिलिव्हरीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.
The Arrival .. Indian Roadmaster .. the beast .. Proudly Indian .. @indianmotorcyclesindia pankajdubey1967. A post shared by R. Madhavan (@actormaddy) on
माधवनच्या बाईकचा ताफा हिंदी आणि तामीळ चित्रपटांमध्ये छाप उमटवणाऱ्या आर माधवनच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू के1600 जीटीएल, डुकाटी डायवेल आणि ‘यामाहा व्ही- मॅक्स’ या एकाहून एक जबरदस्त बाईक आहेत. आता इंडियन रोडमास्टरने त्याच्या गॅरेजमध्ये चारचांद लावले आहेत. Indian_Roadmaster विंटेज आणि क्लासी इंडियन रोडमास्टर! इंडियन रोडमास्टर बाईक ही अमेरिकेची मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीच्या भारतीय फ्लॅगशिपअंतर्गत मिळते. इंडियन रोडमास्टरची सर्वोत्कृष्ट क्रूजर बाईकमध्ये गणना होते. विंटेज आणि क्लासी स्टाईल ही या बाईकची खासियत आहे. माधवनची बाईक ब्लॅक अँड आयव्हरी रंगाची आहे. इंडियन रोडमास्टरची वैशिष्ट्ये या बाईकचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टचस्क्रीन सिस्टीमसह म्युझिक आणि नेव्हिगेशनचा पर्यायही यात आहे. याशिवाय एलईडी लाईट्स, यूएसबी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, क्रूज कंट्रोल आणि रिमोट लॉकिंग या अत्याधुनिक सुविधा बाईकची शान वाढवतात. या बाईकमध्ये 1811 सीसी थंडरस्ट्रोक 111, व्ही- ट्वीन इंजिनची सोय असून, बाईकला स्मार्टफोन जोडण्याचीही सोय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget