एक्स्प्लोर

Bigg Boss OTT Fame Actress : लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवू नका, देवाला आवडत नाही;रिलेशनशिपवर स्पष्टच बोलली अभिनेत्री; म्हणाली...

Bigg Boss OTT Fame Actress : लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं चुकीचं आहे. हे देवाला मान्य नाही, असं वक्तव्य अभिनेत्री सना सुल्ताननं केलं आहे.

Bigg Boss OTT Fame Sana Sultan: अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT Fame) फेम सना सुल्तान (Sana Sultan) कुणाला डेट करतेय? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. चाहत्यांना सनाच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. अशातच सना सुल्ताननं आपल्या रिलेशनशिप आणि लग्नाबाबत मोकळेपणानं चर्चा केली आहे. नुकत्याच Filmymantra ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सनाला तिच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी सनानं दिलखुलासपणे सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. 

सना सुल्तान पुढे बोलताना म्हणाली की, मी ठरवलं आहे की, मी लग्न होईपर्यंत माझं रिलेशन सार्वजनिक करणार नाही. मी माझं नातं खाजगी ठेवीन. पुढे बोलताना सनानं इशाऱ्यांमध्ये सांगितलं की, ती कुणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे, पण तिचा पार्टनर इंडस्ट्रीमधला नाही. 

लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं हे देवालाही मान्य नाही : सना सुल्तान 

सना सुल्तान सध्या नात्यांमध्ये येणाऱ्या दुराव्याबाबतही स्पष्ट बोलली. ती म्हणाली की, खरं सांगू, आजकाल बहुतेक नाती तुटतात, नात्यात दुरावा येतो, कारण लोक त्या गोष्टी करुन मोकळे होतात, जे लग्नानंतर केलं पाहिजे. मला असं वाटतं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं हे देवालाही मान्य नाही, त्यासाठीच लग्नाची पद्धत आहे. म्हणूनच मला वाटतं की, जर तुमचं प्रेम खरं असेल तर तुम्हाला लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवण्याची गरजच नाही. 

सना पुढे बोलताना म्हणाली की, आधी लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याच्या फंदातच कुणी पडायचं नाही. त्यामुळेच पूर्वीची लग्न फार काळ टिकायची. पुढे बोलताना सनानं सर्वांना एक सल्ला दिला आहे. सना म्हणाली की, जर तुम्ही ठरवलं की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणार नाही, तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही लग्नानंतर सुखी आयुष्य जगाल. 

मला माहीत आहे की, बरेच लोक माझ्या वक्तव्याशी सहमत होणार नाहीत, पण मला खरंच असंच वाटतंय. जेव्हापासून त्यानं हा निर्णय घेतला, तेव्हापासून तो आयुष्यात खूपच आनंदी आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं नातं जितकं शुद्ध ठेवाल, तितका देव तुम्हाला आशीर्वाद देईल. म्हणूनच पूर्वीचं लग्न जास्त काळ टिकायचं, पण आता लोक लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवतात, त्यामुळे त्यांची लग्न टिकत नाही, असं सना सुल्तान बोलताना म्हणाली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget