एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 2 Contestants : ड्रामा, वाद अन् टास्क; 'बिग बॉस ओटीटी 2' आजपासून होणार सुरू! 'हे' स्पर्धक होणार सहभागी

Bigg Boss OTT 2 : 'बिग बॉस ओटीटी 2' हा कार्यक्रम आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss OTT 2 Contestants : 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) हा लोकप्रिय कार्यक्रम आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात होते. 'बिग बॉस ओटीटी 2' हा कार्यक्रम प्रेक्षक जिओ सिनेमावर पाहू शकतात. आता निर्मात्यांनी या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या स्पर्धकांबद्दल...

अविनाश सचदेव : 'छोटी बहू' आणि 'इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अविनाश सचदेव 'बिग बॉस ओटीटी 2'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 

पलक पुरसवानी : अविनाश सचदेवची गर्लफ्रेंड पलक पुरसवानीदेखील 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी होणार आहे. पलक ही मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. 'Splitsvilla 7'च्या माध्यमातून पलकला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर ती 'ये रिश्ते हैं प्यार के' आणि 'बडी देवरानी' या मालिकेमध्ये झळकली आहे. 

आलिया सिद्दीकी : बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीदेखील 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. आलिया गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीनवरील आरोपांमुळे चर्चेत आहे. 

अभिषेक मल्हान : अभिषेक मल्हान एक लोकप्रिय युट्यूबर आहे. 'फुकरा इंसान' या नावाने तो लोकप्रिय आहे. 

आकांक्षा पुरी : अभिनेत्री आकांक्षा पुरी पुन्हा एकदा 'बिग बॉस' गाजवण्यासाठी सज्ज आहे. आकांक्षाने छोट्या पडद्यासह रुपेरी पडदादेखील गाजवला आहे. 

जिया शंकर : जिया शंकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेतील तिची डॉ. इरावतीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नुकतीच ती 'वेड' या मराठी सिनेमात झळकली होती. सिनेमे, मालिका, वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी जिया आता 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी झाली आहे. 

पुनीत कुमार : 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वात पुनीत कुमार म्हणजेच पुनीत सुपरस्टारदेखील सहभागी झाला आहे. 

बेबिका धुर्वे : अभिनेत्री बेबिका धुर्वे नुकतीच 'भाग्य लक्ष्मी' या मालिकेत दिसली होती. ती सलमानची मोठी चाहती असून आता ती 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी होत आहे. 

फलक नाज : अभिनेत्री फलक नाजदेखील 'बिग बॉस ओटीटी 2'चा भाग असणार आहे. 

श्रुती सिन्हा : 'Splitsvilla 11'ची विजेती श्रुती सिन्हा 'रोडीज' आणि 'एस ऑफ स्पेस' गाजवल्यानंतर आता बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी होत आहे. 

मनीषा रानी : मनीषा रानी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ती 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी होत आहे. 

जेद हदीद : मॉडेल जेद हदीददेखील 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभागी झाला आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss OTT 2 Contestants: शिझान खानची बहीण फलक ते नवाजुद्दीनची पत्नी आलिया; बिग बॉस ओटीटी 2 साठी 'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Weather Today: पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Gitte : महादेव गित्तेला हर्सूल जेलमध्ये पाठवलं, म्हणाला, वाल्मिकनेच आम्हाला मारलंABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सMaharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaSantosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
Weather Today: पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
पुण्यासह 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट; गारपीटीचीही शक्यता, IMD चा इशारा कुठे?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Embed widget