एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 चा होस्ट बदलला! सलमान खानऐवजी कोणता सेलिब्रिटी सांभाळणार शोची धुरा?

Bigg Boss 18 Host Change : बिग बॉस 18 शोचा होस्ट तडकाफडकी बदलण्यात आला आहे. आता नवीन चेहरा सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे.

Bigg Boss 18 Host Change : बिग बॉस 18 हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो असून याचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोसंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आता बिग बॉस शो सलमान खान होस्ट करणार नाही. बिग बॉस 18 शोचा होस्ट तडकाफडकी बदलण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता बिग बॉस 18 वीकेंड का वारच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सलमान खानऐवजी दुसऱ्या सेलिब्रिटीवर देण्यात येणार आहे. शोचा निर्मात्यांनी शोचा होस्ट बदलण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

बिग बॉस 18 चा होस्ट बदलला!

सलमान खानने होस्ट करत असलेला बिग बॉस शो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात, मात्र आता प्रेक्षकांच्या पदरी काहीशी निराशा येणार आहे. आता सलमान खान बिग बॉस 18 शो होस्ट करणार नाही. या वीकेंड का वारला सलमान खान सूत्रसंचालन करणार नाही. या आठवड्यात बिग बॉस 18 वीकेंड का वार एपिसोडमध्ये, रोहित शेट्टी आणि एकता आर कपूर बिग बॉस 18 वर होस्ट म्हणून खास उपस्थिती लावणार आहेत. सलमान खान अनुपस्थितीत रोहित आणि एकता बिग बॉस शो होस्ट करतील.

सलमान खानऐवजी 'हे' सेलिब्रिटी सांभाळणार शोची धुरा

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि निर्माती एकता आर कपूर बिग बॉस सीझन 18 वर वीकेंड का वार होस्ट करण्यासाीठी सज्ज आहेत. रोहित शेट्टी आणि एकता आर कपूर यांची जोडी 8 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या वीकेंड का वार भागांत सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पडताना दिसतील. सलमान खान या आठवड्यात शूटला अनुपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. सध्या सुपरस्टार सलमान खान याच्या आगामी चित्रपट सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खान हैदराबादमध्ये शुटींग करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

बिग बॉस शोमध्ये बदल

सध्या बिग बॉस शोमध्ये सध्या काही बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात 'वीकेंड का वार' एपिसोड शनिवार-रविवार ऐवजी शुक्रवारी आणि दाखवण्यात आला होता. त्यानंतर रविवारी अभिनेता रवी किशन सूत्रसंचालन करताना दिसला. आता या आठवड्यात रोहित शेट्टी आणि एकता कपूर बिग बॉस 18 वीकेंड का वार एपिसोड होस्ट करताना दिसतील.

एकता आणि रोहित सदस्यांची शाळा घेणार 

या आठवड्यात, बिग बॉस 18 च्या घरात अनेक भांडणे आणि मतभेद पाहायला मिळाले. या आठवड्यात दिग्विजय राठी आणि कशिश कपूर या दोन वाइल्ड कार्ड एंट्रीसह पाहायला मिळाल्या. आता या आठवड्याच्या शेवटी 'वीकेंड का वार'मध्ये रोहित शेट्टी आणि एकता कपूर स्पर्धकांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल झापताना आणि त्यांची शाळा घेताना दिसतील. यासोबत नॉमिनेटेड सदस्यांपैकी एक सदस्य घराबाहेर जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लग्नानंतरही 'या' बॉलिवूड स्टार्सचं सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, दुसऱ्या चक्करमुळे मोडला संसार

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget