एक्स्प्लोर

Avinash Mishra Body : 'बस एक घंटे का डोस चाहिए', कशिश कपूर अविनाश मिश्रावर फिदा, अभिनेत्याचे टोन्ड ॲब्स आणि बॉडी पाहून म्हणाली...

Kashish Kapoor Complimentes Avinash Mishra : बिग बॉस 18 मधील वाईल्ड कार्ड सदस्य कशिश कपूर पहिल्या दिवसापासून चर्चेत असून आता ती अविनाश मिश्रावर फिदा झाल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Season 18 Latest Promo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस 18 सध्या सुरु आहे. बिग बॉस 18 च्या घरात दररोज नवनवीन वाद आणि घडामोडी पाहायला मिळतात. सध्या बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्यांचं तांडव पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात आलेले वाईल्ड कार्ड कंटेस्टट घरातील सदस्यांशी भिडताना दिसत आहेत. तर, त्यातच आता एक वाईल्ड कार्ड सदस्य अविनाश मिश्रावर फिदा झाल्याचं दिसत आहे.  बिग बॉस 18 मधील वाईल्ड कार्ड सदस्य कशिश कपूर पहिल्या दिवसापासून चर्चेत असून आता ती अविनाश मिश्रावर फिदा झाल्याचं दिसत आहे.

कशिश कपूर अविनाश मिश्रावर फिदा

बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कशिश कपूर अविनाश मिश्रावर लट्टू झाल्याचं दिसत आहे. अविनाशचे टोन्ड ॲब्स आणि बॉडी पाहून कशिश कपूर फिदा झाल्याचं दिसत आहे. ती अविनाशचे शोल्डर्स आणि आर्म्स पाहून त्याचं कौतुक करताना दिसत आहे. बिग बॉस 18 च्या नवीन प्रोमोमध्ये अविनाश मिश्रा गार्डन एरियामध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. यावेळी कशिश कपूर शिल्पा शिरोडकरसोबत सोफ्यावर बसलेली दिसत आहे. यावेळी कशिश कपूर अविनाश मिश्राच्या बॉडीचं कौतुक करताना दिसत आहे.

अविनाश मिश्राचे टोन्ड ॲब्स आणि बॉडी पाहून म्हणाली...

प्रोमोमध्ये कशिश कपूर गार्डन परिसरात अभिनेत्री शिल्पा शिरोडकरसोबत बसलेली दिसत आहे. त्याचवेळी अविनाश मिश्रा त्यांच्यासमोर शर्टलेस होऊन वर्कआऊट करताना दिसत आहेत. यावेळी अविनाश त्याचे ॲब्स फ्लाँट करतो, ज्यावरुन कशिश कपूरची नजर हटत नाहीय आणि ती स्वतः हे मान्य करते. शिल्पासोबत बोलताना कशिश सांगते की, "अविनाशचे शोल्डर्स आणि आर्म्स  वेगळ्या लेव्हलचे आहेत. सध्या तो वर्कआऊट करताना माझी नजरही हटत नव्हती".

'बस एक घंटे का डोस चाहिए'

त्याचवेळी शिल्पा शिरोडकर अविनाश आणि दिग्विजयच्या वर्कआऊटचे कौतुक करते आणि म्हणते की, दोघांना एकत्र शर्टलेस वर्कआऊट करायला सांगू. तेव्हा कशिश लाजत म्हणते, 'मी बोलली तर चुकीचं वाटेल, तुम्ही सांगा'. पुढे शिल्पा म्हणते, 'तुला उद्यापासून नाश्ता करण्याची काही गरज नाही?' यावर कशिश उत्साहाने उत्तर देत म्हणते की, 'हा फक्त एक तासाचा डोस पाहिजे.' यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कशिशच्या मनात अविनाशसाठी प्रेमाची घंटा वाजल्याचं चाहते म्हणत आहेत. आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल. 

पाहा बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : 'ना झोपू देत, ना जेवू देत', आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था; शेअर केला चिमुकलीचा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 March 2025Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget