एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो, बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी स्वत:ची ओळख सांगितली!

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची एन्ट्री झाली आहे, यामुळे आता ते कसा खेळ खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss New Season : सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसच्या नवीन सीझनला सुरुवात झाली आहे. धमाकेदार ग्रँड प्रीमियरसह 6 ऑक्टोबरला बिग बॉस 18 सीझनला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात 18 सदस्यांना एन्ट्री मिळाली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच गुणरत्न सदावर्तेंनी सदस्यांना स्वत:ची खास ओळख सांगितली आहे.

बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी स्वत:ची ओळख सांगितली!

महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. सदस्यांना स्वत:ची ओळख सांगताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "मी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी, कमीत कमी आरक्षण यासारख्या मोठ्या प्रकरणात कोर्टात लढलो आहे. महाराष्ट्रातून मराठा आरक्षण हटवण्याच्या प्रकरणातही मी लढलो आहे आणि जिंकलोही आहे". यावर रजत दलाल म्हणतो की, "कधी गरज पडली, तर मी तुमची आठवण काढेन". यावर सदावर्ते म्हणाले की, "अशी गरज कुणालाही पडू नये".

View this post on Instagram
 
A post shared by BIGG BOSS MARATHI (@bigg_boss_hindi_marath)

महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो

मराठा आरक्षण आणि एसटी कामगारांच्या संपामुळे चर्चेत आलेले गुणरत्न सदावर्ते आता बिग बॉस 18 मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांना वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. सदावर्ते प्रेक्षकांचं कशाप्रकारे मनोरंजन करणार आणि इतर सदस्यांसोबत कशाप्रकारे जुळवून घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : रियालिटी शो की, सिंपथी शो...? गुलिगत सूरज बिग बॉस विनर ठरल्यानंतर मिताली मयेकरची इन्स्टा स्टोरी, पण काही तासांतच...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Embed widget