एक्स्प्लोर

Ankita Lokhande : अंकिता लोखंडे आई होणार? प्रेग्नंसीच्या चर्चांवर म्हणाली,"बिग बॉस'च्या घरात बाळ होणार"

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू असून अभिनेत्रीने आता या चर्चांवर भाष्य केलं आहे.

Ankita Lokhande On Pregnancy Rumours : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा बहुचर्चित वादग्रस्त कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकापेक्षा एक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) फेम अंकिता लोखंडेही पती विकी जैनसह (Vicky Jain) 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली आहे. अशातच अभिनेत्रीचं प्रेग्नंसीच्या चर्चेवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. 

'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसीच्या चर्चांवर बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली,"नाही..नाही.. खरचं मी प्रेग्नंट आहे. (हसत)... 'बिग बॉस'च्या घरातच बाळ येणार आहे. या फक्त कल्पना आहेत...मी मजेत म्हणाले". 

अंकिता लोखंडे खरचं प्रेग्नंट आहे का? 

अंकिता पुढे म्हणाली,"अफवांना कशी सुरुवात होते हे मला माहीत नाही. मी अनेकदा सोशल मीडियावर माझे बेबी बंप असलेले फॉटोशॉप केलेले फोटो पाहते. यासर्व गोष्टी कोण करतं याची मला पर्वा नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी प्रेग्नंसीचा नक्कीच विचार करेल. माझी प्रेग्नंसची ही चांगली बातमी असेल. अफवांवर माझा विश्वास नाही. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर या अफवा मी कऱ्या करेल". 

'बिग बॉस 17'मध्ये एन्ट्री करण्याबाबत विकी जैन म्हणाला,"अंकिता आणि मी 'बिग बॉस' या कार्यक्रमाचे मोठे चाहते आहोत. बिग बॉसचं प्रत्येक पर्व आम्ही पाहिलं आहे. या घरात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टीवरही आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. आम्हाला विचारणा झाल्यानंतर एक चांगली संधी म्हणून आम्ही 'बिग बॉस 17'मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझ्यासारखा उद्योगपती या पर्वात काय करणार हे जाणून घेण्यासाठी माझ्या कुटुंबियांसह मीदेखील उत्सुक आहे". 

अंकिता लोखंडे सर्वात महागडी स्पर्धक!

अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक आहे. इतर स्पर्धकांपेक्षा तिने सर्वाधिक मानधन घेतलं आहे. एका आठवड्यासाठी अभिनेत्रीने 12 लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे. तसेच 200 कपड्यांसह अभिनेत्रीने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केल्याची चर्चा आहे. 

अंकिता लोखंडेची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बागी 3, 'मणिकर्णिका' या सिनेमांत अभिनेत्रीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. पण 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. अंकिताला आता 'बिग बॉस'मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच तिच्या आगामी कलाकृतींचीही ते प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17'मधली सर्वात महागडी स्पर्धक! बॅगेत 200 कपडे अन् बरंच काही

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
Embed widget