एक्स्प्लोर

Bheemla Nayak Trailer : 'भीमला नायक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पवन कल्याण दिसणार डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

Bheemla Nayak : 'भीमला नायक' हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Bheemla Nayak Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या 'भीमला नायक' (Bheemla Nayak) सिनेमामुळे चर्चेत आहे. 'भीमला नायक' हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याला चार दिवस बाकी असतानाच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

'भीमला नायक' सिनेमात पवन कल्याण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. पवन कल्याणसह राणा दग्गुबतीदेखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. पवन कल्याणचे सिनेमातील नाव भीमला नायक आहे. सिनेमात पवन एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sithara Entertainments (@sitharaentertainments)

सीतारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर 'भीमला नायक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  पवन कल्याण आणि राणा डग्गुबती व्यतिरिक्त नित्या मेनन आणि संयुक्ता देखील या सिनेमात दिसणार आहे.  सागर के चंद्राने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवरदेखील प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Tehran : जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेहरान’

New Web Series : क्राईम थ्रिलर वेब सीरिज पाहायला आवडतात? पुढच्या महिन्या रिलीज होणार 'या' सीरिज

फिल्मी नाही सत्य! आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
Harsha Richhariya Sanyas Story: बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
Atlee Kumar: मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
Bhoot Bangla: जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?
जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
Embed widget