एक्स्प्लोर

New Web Series : क्राईम थ्रिलर वेब सीरिज पाहायला आवडतात? पुढच्या महिन्या रिलीज होणार 'या' सीरिज

New Web Series : पुढच्या महिन्यात काही क्राईम थ्रिलर वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

New Web Series : ओटीटी प्लॅटफोर्मवरील (OTT PLatforms) वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शन असणाऱ्या सीरिज प्रेक्षक आवडीनं पाहतात.  पुढच्या महिन्यात काही क्राईम थ्रिलर वेब सीरिज  प्रदर्शित होत आहेत. पाहूयात अपकमिंग वेब सीरिज-

अनदेखी 2 (Undekhi 2)
पोरवालच्या भूमिकेसोबतच अणखी काही बदलत्या स्थितींबाबत अनदेखी 2 या वेब सीरिजमध्ये सांगण्यात येणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये म्यांग चांग, नंदीश संधू  आणि तेज सप्रू हे कलाकार दिसत आहेत. दिब्येंदु भट्टाचार्य हे या सीरिजमध्ये डीएसपी घोष  ही भूमिका साकारणार आहेत. सोनी लिव्ह या अॅपवर चार मार्च रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. 

रूद्र-द-ऐज ऑफ डार्कनेस (Rudra: The Edge of Darkness)
अजय देवगण 'रूद्र-द-ऐज ऑफ डार्कनेस' या सीरिजमधून डिजीटल डेब्यू करणार आहे. हॉटस्टार या चार मार्च रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे. अजय देवगणसोबतच ईशा देओल देखील या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.  

अभय 3 (Abhay 3)
अभय या सीरिजच्या दोन सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जी 5 या अॅपवरील ही चर्चेत असणारी सीरिज आहे. या सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये कुणाल खेमू, दिव्या अग्रवाल आणि तनुज विरवानी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

आश्रम 3 (Aashram 3)
बॉबी देओलच्या आश्रम या सीरिजच्या नव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या सीरिजचा तिसरा सिझन हा एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Superhit Song: गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
गाणं गाण्याआधी आशा भोसले यांनी रोखून धरला श्वास; 55 वर्षांनंतरही पार्ट्यांमध्ये वाजतं सुपरहिट गाणं, पण रेडिओवर का होतं बॅन?
Udal South Movie: सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
सूनेचं अफेअर, सासूचा काटा काढला, दृष्टीहीन सासऱ्याने 'असा' घेतला बदला; OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल 'हा' चित्रपट पाहिलात का?
Tukaram Mundhe Slams Celebrites Paan Gutka Advertise: 'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
Ankita Walawalkar on Trollers: 'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत...'; अंकिता वालावलकरने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, मालवणी भाषेत चांगलंच सुनावलं
'हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत...'; अंकिता वालावलकरने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, मालवणी भाषेत चांगलंच सुनावलं

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget